माजी सैनिकांसाठी नोव्हेंबरमध्ये ‘डीएससी’ भरती प्रक्रीया | Ex- Servicemen DSC Bharti 2024

Ex- Servicemen DSC Bharti 2024

Ex- Servicemen DSC Bharti 2024

Ex- Servicemen DSC Bharti 2024: डिफेन्स सर्विस कोप्समध्ये (डीएससी) रिक्त जागा भरण्यासाठी माजी सैनिकांसाठी ‘डीएससी’ भरतीचे आयोजन केले. येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रात ११ व १२ नोव्हेंबर असे दोन दिवस ही भरती प्रक्रिया होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Ex- Servicemen DSC  Bharti Eligibility Criteria

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधून निवृत्त झालेले जवान यासाठी पात्र ठरतील. सैनिक सामान्य आणि सैनिक क्लार्क पदासाठी ही भरती होणार आहे. सैनिक सामान्य पदासाठी निवृत्तीच्या दोन वर्षाच्या आतील आणि क्लार्क पदासाठी निवृत्तीच्या पाच वर्षाच्या आतील माजी सैनिक पात्र ठरतील. सामान्य पदासाठी माजी सैनिकाचे वय ४६, तर क्लार्क पदासाठी ४८ वर्षांच्या आतील असावे.

भरतीला येताना माजी सैनिक्कौंनी सेवा पुस्तक, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, डोमिसाइल, पोलीस पाटील किंवा सरपंचांचा वर्तणूक प्रमाणपत्र, कुटुंबाचा एकत्रित फोटो (सर्व सदस्यांचे नाव, संबंध आणि जन्मतारीख तसेच वर्तणूक प्रमाणपत्रावर जोडावे), आमों ग्रुप इन्शुरन्स सर्टिफिकेट, पोलिस अधीक्षकांकडून मिळणारे पडताळणी प्रमाणपत्र, आदी कागदपत्रे सादर करावी लागतील.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड