????शेवटची तारीख! – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “लिपिक” पदाच्या 1846 रिक्त जागा, ऑनलाईन अर्ज करा !! | BMC Lipik Bharti 2024

BMC Lipik Online Bharti 2024

BMC Lipik Bharti 2024

BMC Lipik Bharti 2024 : BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited from eligible candidates for the vacant posts of “Executive Assistant (Clerk)”. There are total of 1846 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned link  before the last date. The last date for submitting application For BMC Clerk Bharti is 11th of October 2024. For more details about BMC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

 

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कार्यकारी सहाय्यक (लिपिक)” पदांच्या एकूण 1846 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
  • पदसंख्या – 1846 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 43 वर्षे
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज शुल्क –
    • खुल्या वर्गासाठी – रु. 1000 /-
    • आरक्षित वर्गासाठी – रु. 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  11 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

BMC Clerk Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
कार्यकारी सहाय्यक (लिपिक)  1846

Educational Qualification For BMC Lipik Notification 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहाय्यक (लिपिक) Graduate

Salary Details For BMC Lipik Recruitment 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
कार्यकारी सहाय्यक (लिपिक) Rs.25,500/- to 81,100/-

How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation  Clerk Application 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important date For BMC Clerk Online Application 2024

Pattern of Examination and related instructions

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mcgm.gov.in Lipik Job 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/siDf5
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/MK2TH
✅ अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/

The recruitment notification has been declared from the Brihanmumbai Mahanagarpalika Corporation for interested and eligible candidates. Online applications are invited for the Executive Assistant (Clerk)  posts. There are 1846 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for BMC Clerk Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about BMC Clerk Bharti 2024 Details, Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Clerk Bharti 2024, Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Clerk Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.

BMC Executive Assistant Bharti 2024 Details

???? Name of Department Brihanmumbai Mahanagarpalika Corporation
???? Recruitment Details BMC Bharti 2024
???? Name of Posts Executive Assistant (Clerk)
????Job Location Mumbai
✍????Application Mode Online
Official WebSite https://www.mcgm.gov.in/

Educational Qualification For BMC Clerk Bharti 2024 

Executive Assistant (Clerk) (1) (i) A candidate should have passed the Secondary School Certificate Examination or equivalent examination of a recognized Board in the first attempt.
And
(ii) The candidate should be a graduate of a recognized University in Commerce, Science, Arts, Law or similar disciplines and should have passed with at least 45% marks in the first attempt.
Or
(ⅲ) The percentage of the candidate in the recognized university in which the semester system is being followed shall be calculated as follows, and the said percentage must have passed in the first attempt with 45% marks. Must have passed with
3)Candidate should have passed the Govt. Typing Test in English and Marathi with minimum speed of 30 words per minute each.4) (i) Candidate must possess ‘MSCIT’ exam pass certificate or Govt decided Computer / Information Technology exam pass certificate. The provisions of the circular issued by the Directorate of Information and Technology, Government of Maharashtra from time to time and implemented by the Municipal Corporation of Brihanmumbai will be applicable.
(ii) Candidate should have good knowledge of computer operating system, word processing, spreadsheet, presentation, database software, e-mail and internet etc.

Selection Method for BMC Executive Assistant Recruitment 2024

 Selection Method 

Salary Details For BMC Lipik Online Arj 2024

Executive Assistant (Clerk) Rs 25,500/- to 81,100/-

Application Fee For BMC Lipik Online Bharti 2024

 Application Fee
  •  For Open category – Rs. 1000/-
  • For reserved category – Rs. 900/-

BMC Clerk Vacancy Details

Executive Assistant (Clerk) 1846

All Important Dates BMC Clerk Online Application 2024  

⏰Last Date  11th of October 2024

www.mcgm.gov.in Lipik Bharti 2024 Important Links

????Advertisement  READ PDF
???? Online Application Link Apply Online
✅ Official Website Official Website


 

आपल्यला माहीतच असेल, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) (Cleark) पदासाठी 1846 जागांची (Job) भरती जाहिरात निघाली आहे. या जाहिरातीसाठी राज्यभरातून या नोकरीसाठी युवकांनी अर्ज केले आहेत. तर, हजारो युवकांना केवळ बीएमसीने पहिल्या प्रयत्नात दहावी पास होण्याची अट घातल्याने अर्ज भरता आला नाही. बीएमसीच्या या जाचक अटीविरुद्ध राज्यभरातून तीव्र संताप करण्यात आला. तसेच, अनेक दिग्गजांनी व राजकीय नेत्यांनीही आवाज उठवला होता. स्वत: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही याबाबत ट्विटरवरुन ही अट रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर, आता बीएमसी प्रशासनाला जाग आली असून भरती प्रक्रियेतील अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर बीएमसीने (BMC) एक परिपत्रक जारी करुन सर्वच उमेदवारांना गुडन्यूज दिली आहे. या भरतीसाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यभरातील लाखो युवकांना, उमेदवारांना याचा लाभ होणार आहे.

बीएमसीकडून आता सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. तसेच, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील,असेही महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. तसेच, मुंबई महापालिकेच्या जाहिरातीनंतर विविध स्तरांवरुन आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली. विशेष म्हणजे बीएमसीच्या अधिकृत ट्वविटर हँडलवरुनही याबाबतचे परिपत्रक शेअर करण्यात आलं आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनामः लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी ‘माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अर्हता लागू होती. तथापि, त्यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

 

BMC कडून सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करुन, ‘कार्यकारी सहायक’ पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध होवून येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनामः लिपिक) संवर्गातील 1846 जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील,असेही महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड