महाराष्ट्र, गोवा राज्यातील उमेदवारांना संधी ; अग्निवीर भरती २७ जूनपासून | Maharashtra Agniveer Bharti 2024
Maharashtra Agniveer Bharti 2024
Maharashtra Agniveer Bharti 2024
Maharashtra Agniveer Bharti 2024: मराठा लाईट इन्फंटी रेजिमेंटल सेंटरमध्ये २७ जूनपासून अग्निवीर अंतर्गत सैन्यभरतीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी स्टेडियमवर महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील उमेदवारांना संधी मिळणार आहे. इच्छुकांनी भरती प्रक्रियेत भाग घ्यावा असे आवाहन मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अग्निवीर अंतर्गत जीडी, ट्रेड्समन व क्लार्क पदासाठी १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जी.डी. (जनरल ड्युटी) पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. क्लार्क पदासाठी बारावी उत्तीर्ण तसेच ट्रेड्समन पदासाठी दहावी व आठवी उत्तीर्ण आवश्यक आहे.
२७ जून रोजी खेळाडूंसाठी शारीरिक चाचणी होणार आहे. २८ रोजी केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी जनरल ड्युटी पदासाठी भरती होईल. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई येथील उमेदवारांना संधी देण्यात येईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
२९ रोजी नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमधील उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल.
१ जुलै मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक व आंध्रप्रदेश येथील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. २ जुलै रोजी ट्रेड्समन पदासाठी भरती होईल. ३ जुलै रोजी ऑफीस असिस्टंट (क्लार्क), स्टोअरकिपर टेक्निकल या पदांसाठी केवळ मराठा इन्फंट्रीच्या माजी सैनिकांना संधी देण्यात येईल. ८ सप्टेंबरला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
Maharashtra Army Agniveer Recruitment Related Links |
|
Indian Army Agniveer Recruitment 2024 | Indian Army Agniveer Exam Date 2024 |
Indian Army Agniveer Admit Card 2024 | Indian Army Agniveer Result 2024 |
Indian Army Agniveer Eligibility 2024 | Indian Army Agniveer Syllabus and Exam Pattern 2024 |
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.