पदवीधारक उमेदवारांना बामर लॉरी लिमिटेड येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; थेट मुलाखत!! | Balmer Lawrie Bharti 2024
Balmer Lawrie Bharti 2024
Balmer Lawrie Bharti 2024
Balmer Lawrie Bharti 2024: Balmer Lawrie & Co. Ltd has invited application for the posts of “Senior Manager (Accounts & Finance)”. There is a 01 vacant post available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 19th and 20th of January 2024. For more details about Balmer Lawrie Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
बामर लॉरी सहकारी लिमिटेड अंतर्गत “वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा आणि वित्त)” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 आणि 20 जानेवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा आणि वित्त)
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 40 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड (ग्रीसेस आणि वंगण), सर्व्हे क्रमांक 201/1, सायली राखोली रोड, सिल्वासा – 396230
- मुलाखतीची तारीख – 19 आणि 20 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.balmerlawrie.com/
Balmer Lawrie Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा आणि वित्त) | 01 |
Educational Qualification For Balmer Lawrie & Co. Ltd Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा आणि वित्त) | CA / ICWA |
Salary Details For Balmer Lawrie Walk In Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा आणि वित्त) | 70000 – 200000 |
Selection Process For Balmer Lawrie & Co. Ltd SM Jobs 2024
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- उमेदवार 19 आणि 20 जानेवारी 2024 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.balmerlawrie.com Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/fhZ28 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.balmerlawrie.com/ |
Table of Contents