“या” जिल्ह्यातील कोतवाल भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार । Gadchiroli Kotwal Bharti 2023

Gadchiroli Kotwal Bharti 2023

Gadchiroli Kotwal Bharti 2023

Gadchiroli Kotwal Bharti 2023 : A Big News For Candidates who resides in Gadchiroli District and waiting For Gadchiroli Kotwal Recruitment 2023. As per latest news The process of recruitment of three vacant Kotwal posts namely Mauja-Chicholi and Lohara in pesa sector and Mauza-Shegaon Saza in non-pesa sector in Armori taluka of Gadchiroli district has been started. The advertisement for detailed information regarding the recruitment process will be published on the notice board. Check Gadchiroli Kotwal Bharti 2023 at below :

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील पेसा क्षेत्रातील मौजा- चिचोली व लोहारा आणि नॉन पेसा क्षेत्रातील मौजा-शेगांव साझा या तीन रिक्त झालेल्या कोतवाल पदाची भरतीची प्रक्रिया सुरु करण्यांत आलेली आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात विस्तृत माहितीसाठीचा जाहिरनामा संबंधित गावाचे चावडी/मंडळ अधिकारी/तलाठी/ग्रामपंचायत/पंचायत समिती/ नगरपरिषदेच्या तसेच तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर ३१ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यांत येणार आहे. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इच्छुक उमेदवारांनी पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्यांनी आपले अर्ज संबंधित विभागाकडे सादर करावे. असे आवाहन आरमोरीचे तहसिलदार श्रीहरी माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्याअंतर्गत नॉन पेसा क्षेत्रातील शंकरपुर, वडसा (जुनी), कोंढाळा या साज्यावर कोतवाल संवर्गाची प्रत्येकी ०१ असे एकूण ०३ पदाची पदभरती करावयाची आहे. भरती प्रक्रियेबाबत विस्तृत जाहिरनामा संबंधित गावाचे चावडी/मंडळ अधिकारी/तलाठी/ग्रामपंचायत/पंचायत समिती/ नगरपरिषद देसाईगंज तसेच तहसिल कार्यालय देसाईगंज येथील नोटीस बोर्डावर ३१ जुलै २०२३ रोजी प्रसिद्धकरण्यांत येणार आहे.

तरी इच्छुक उमेदवारांनी जाहिरनाम्यामध्ये दिलेल्या पात्रतेच्या निकष व विहित अटी व शर्तीवर अर्ज सादर करावे. असे सदस्य सचिव कोतवाल निवड समिती तथा तहसिलदार, देसाईगंज एम.यु. गेडाम यांनी कळविले आहे.

Educational Qualification For Gadchiroli Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल अ) उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण

आ) उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक

Selection Process For Gadchiroli Kotwal Bharti 2023

  1. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
  2. गुणवत्ता क्रम हा लेखी परिक्षेत मिळलेल्या गुणांच्या आधारे म्हणजेच एकूण 100 पैकी मिळालेल्या  गुणांच्या आधारावर असेल.
  3. लेखी परिक्षेतील प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ 50 प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
  4. लेखी परिक्षेत सामान्य ज्ञान, अंक गणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्यातील भौगोलिक माहिती  याचा समावेश राहिल.
  5. लेखी परिक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर  अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
  6. लेखी परिक्षेसाठी उपस्थित राहण्याचा प्रवास खर्च उमेदवारांनी स्वतः करावा लागेल.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड