10वी उत्तीर्णांना संधी!! जळगाव पोलिस पाटीलच्या 344 जागांसाठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा – Jalgaon Police Patil Bharti 2023

Jalgaon Police Patil Bharti 2023

Jalgaon Police Patil Bharti 2023

Jalgaon Police Patil Bharti 2023: Jalgaon Police Patil is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Police Patil”. There are a total of 344 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application through online mode before the last date. The last date for submission of the application is 31st of July 2023.. More details are as follows:-

जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी, कार्यालयांतर्गत पोलिस पाटील पदांच्या  एकूण 344 पदे भरतीसाठी अर्हताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच https://jalgaon.ppbharti.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव –  पोलिस पाटील
  • पद संख्या – 344 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 25 ते 45 वर्ष
  • परीक्षा शुल्क – 
    • खुला प्रवर्ग – ६००/-
    • राखीव प्रवर्ग  – ५००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट : www.jalgaon.gov.in

Jalgaon Police Patil Bharti 2023 – Important Date

Jalgaon Police Patil Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, जळगाव 42 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, एरंडोल 66 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, पाचोरा  36 पदे
 उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चाळीसगाव 41 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर 80 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, फैजपूर 43 पदे
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, भुसावळ 36 पदे

Educational Qualification For Jalgaon Police Patil Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलिस पाटील इयत्ता 10वी उत्तीर्ण

How To Apply For Jalgaon Police Patil Jobs 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • ऑनलाईन अर्ज 18 जुलै 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Jalgaon Police Patil Application Form

  • पोलीस पाटील पदाची लेखी परिक्षा 80 गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील.
  • लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
  • लेखी परिक्षा इयत्ता दहावी (एस. एस. सी.) पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य. बुध्दीमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल.
  • लेखी परिक्षेत एकूण 80 गुणांपैकी किमाण 36 गुण (45% ) प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदाराची तोंडी परिक्षा घेण्यात येईल.
  • सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रनिम /2010/2009/प्र. क्र. 66/10/13-अ दिनांक 16/06/2010 मधील तरतुदीनुसार लेखी परिक्षा घेतेवेळी उत्तर पत्रिकेवर उत्तर लिहोण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळया शाईचा वॉलपेन वापर करावा लागेल.
  • लेखी परिक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारास पोलीस पाटील भरती / निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 20 गुणांच्या तोडी (मुलाखत) परिक्षेस उपस्थित राहणे अनिवार्य राहील तोड़ी परिक्षेत अनुपस्थित राहणारा उमेदवार अंतिम निवडीस अपात्र ठरेल. मात्र एखादया उमेदवाराला मुलाखतीत शुन्य गुण मिळाले असले तरी लेखी परिक्षेतील गुणांच्या आधारे तो जर गुणवत्ता यादीत येत असेल तर असा उमेदवार पोलीस पाटील पदावरील निवडीकरिता पात्र राहील.

Jalgaon Police Patil Bharti 2023

Jalgaon Police Patil Vacancy details 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.police.ppbharti.in Bharti 2023

???? PDF जाहिरात (छोटी जाहिरात )
https://shorturl.at/xNQ25
???? PDF जाहिरात (पूर्ण जाहिरात )
https://shorturl.at/beCRV
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/CELOP
✅ अधिकृत वेबसाईट
www.jalgaon.gov.in

Previous update –

Jalgaon Police Patil Bharti 2023: There are 1504 villages in 15 talukas of the district. The number of sentences in this area is 501. In that regard, 495 posts of Kotwals have been approved. Out of them 395 Kotwals are working and 80 percent of the vacancies will be filled. Recruitment for the post of Police Patil will also be done on the basis of reservation. There are currently around 330 vacancies in the district. The recruitment process will be carried out in the next two days for 380 vacant posts of Police Patils and Kotwals in the district. Know More details about Jalgaon Police Patil Bharti 2023 at below :

जळगाव जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील व कोतवालांच्या ३८० जागांसाठी येत्या दोन दिवसांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत १५०४ गावे आहेत. या भागातील सजाची संख्या ५०१ आहे. त्यादृष्टीने कोतवालांची ४९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३९५ कोतवाल कार्यरत असून, रिक्तपदांच्या ८० टक्के प्रमाणात कोतवालांच्या जागा भरण्यात येणार आहेत. तर पोलिस पाटील पदासाठीही आरक्षणनिहाय भरती होणार आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीला जवळपास ३३० पदे रिक्त आहेत. महिनाभर चालणाऱ्या या प्रक्रियेद्वारे कोतवालांच्या ८१ तर पोलिस पाटील पदाच्या ३०० जागा भरण्यात येणार आहेत. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

३५ गावांच्या पोलिस पाटिल पदाची भरती प्रक्रीया सुरु; ८० गुणांची लेखी परीक्षा | Police Patil Bharti 2023

तालुकानिहाय कोतवालांची भरली जाणारे पदे

जळगाव : (रिक्त- ६, भरली जाणारी पदे -५)
जामनेर : (रिक्त- ७, भरली जाणारी पदे -६)
एरंडोल : (रिक्त- ४ , भरली जाणारी पदे -३)
धरणगाव : (रिक्त- ६, भरली जाणारी पदे -५)
पारोळा : (रिक्त- ६, भरली जाणारी पदे -५)
भुसावळ : (रिक्त- २, भरली जाणारी पदे -२)
बोदवड : (रिक्त- ४, भरली जाणारी पदे -३)
मुक्ताईनगर : (रिक्त- ७, भरली जाणारी पदे -६)
यावल : (रिक्त- ७, भरली जाणारी पदे -६)
रावेर : (रिक्त- ८, भरली जाणारी पदे -६)
यावल : (रिक्त- ७, भरली जाणारी पदे -६)
पाचोरा : (रिक्त- ८, भरली जाणारी पदे -६)
भडगाव : (रिक्त- ८, भरली जाणारी पदे -६)
चाळीसगाव : (रिक्त- ८, भरली जाणारी पदे -६)
अमळनेर : (रिक्त- ८, भरली जाणारी पदे -६)
चोपडा : (रिक्त- १२, भरली जाणारी पदे -१०)
एकूण रिक्त – १०१ भरती होणार ८१


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. prajakta powar says

    इंजिनिअरिंग जॉब्स

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड