“या” जिल्ह्यातील पोलिस पाटील, कोतवाल पद भरती रद्द; जाणून घ्या काय कारण आहे | Bhandara Police Patil Bharti 2023

Bhandara Police Patil Bharti 2023

 Bhandara Police Patil Bharti 2023 Cancelled

Bhandara Police Patil Bharti 2023: Bhandara Collector reported to the government that irregularity was found in the recruitment of Police Patil, Kotwal post in Bhandara district. The state government has suspended three officials from the government service due to irregularities found in Skrit Darshan. This includes Bhandara Sub Divisional Officer, Bhandara Tehsildar as well as Pavani Tehsildar.The government has issued orders in this regard. Meanwhile, Meshram informed that the government has also canceled the recruitment.

भंडारा जिल्ह्यात पोलिस पाटील, कोतवाल पद भरतीत अनियमतीतता आढळल्याचे भंडारा जिल्हाधिकारी यांनी शासनास अहवाल दिला. स्कृत दर्शनी अनियमतीतता आढळल्याने राज्य शासनाने तीन अधिका-यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे. यामध्ये भंडारा उपविभागीय अधिकारी, भंडारा तहसीलदार तसेच पवनी तहसीलदार यांचा समावेश आहे. दरम्यान शासनाने पदभरती देखील रद्द केल्याची माहिती मेश्राम यांनी दिली.  या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्न येथे बघा तसेच पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

The government has now canceled the recruitment process after suspending two tehsildars along with sub-divisional officers alleging irregularities in the recruitment process for the post of Police Patil in Bhandara sub-division.

भंडारा जिल्ह्यात पोलिस पाटील, कोतवाल पद भरती घेण्यात आली होती. तर भंडारा पवनी तालुक्यात या भरती प्रकरणी घोळ झाला असल्याची तक्रार तक्रारदार प्रेमानंद मेश्राम यांनी केली होती.

ज्या विद्यार्थ्याना लेखी परीक्षेत जास्त गुण असून सुध्दा त्यांची निवड न करता ज्या विद्यार्थ्याना लेखी परीक्षेत कमी गुण असून त्यांच्याकडून आर्थिक देवाण घेवाण करून माैखिक परीक्षेत जास्त गुण दिले होते असे मेश्राम यांचे तक्रार हाेती.

या प्रकरणात प्राथमिक चाैकशी अंती जिल्हाधिकारी यांनी शासनास अहवाल सादर केला. त्यानूसार राज्य शासनाने भंडारा उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड (Ravindra Rathod), भंडारा तहसीलदार अरविंद हिंगे (Arvind Hinge) व पवनीचे तहसीलदार नीलिमा रंगारी (Neelma Rangari) यांना निलंबित केले आहे. त्याबाबतचे आदेश शासनाने काढले आहेत. दरम्यान शासनाने पदभरती देखील रद्द केल्याची माहिती मेश्राम यांनी दिली.

झालेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्यात शासन मान्यता देत असल्याचे पत्र शासनाने काढले आहे. दरम्यान प्रक्रिया रद्द झाल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेतून भारती झालेल्या 49 पोलीस पाटलांना कायमस्वरूपी कार्यमुक्त करीत असल्याचे आदेश देत त्यांची सेवा समाप्त केली आहे. भंडारा जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबविली गेली. ही प्रक्रिया राबविताना भंडारा उपविभागात असलेल्या भंडारा आणि पवनी तालुक्यात घोळ झाल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी केली गेली. या चौकशीत तत्कालीन उपविभागीय अधिकारी राठोड, भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे, तत्कालीन पवनीच्या तहसीलदार नीलिमा रंगारी प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता.

या अहवालाच्या आधारे काही दिवसांपूर्वी तीनही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यासोबतच भरती प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्याने सदर भरतीसाठी राबविण्यात आलेली प्रक्रिया रद्द करून नव्याने पोलीस पाटील पदभारतीची प्रक्रिया घेण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरून निर्देश देण्यात यावे अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली होती. याच आधारे 30 जून 2023 रोजी शासनाने एक पत्र काढून भंडारा उपविभागातील पोलीस पाटील पदभरतीची प्रक्रिया रद्द केली आहे. भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्यात शासन मान्यता देत असल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. Police Patil Recruitment शासनाने भरती प्रक्रिया रद्द केल्यानंतर स्थानिक स्तरावर भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी या अनुषंगाने कारवाई सुरू केली आहे. जुन्या भरती प्रक्रिये द्वारा भरती झालेल्या भंडारा तालुक्यातील 23 आणि पवनी तालुक्यातील 26 पोलीस पाटलांना कायम कार्यमुक्तीचे आदेश 4 जुलै रोजी देत त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने पोलीस पाटील भरती प्रक्रिया होऊन ती पारदर्शक रित्या होईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

जूने पुन्हा घेऊ शकतात सहभाग: बालपांडेभरती प्रक्रिया रद्द करून सर्व पोलीस पाटलांना कायमस्वरूपी कार्यमुक्त करण्यात आले आहे. प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू झाली आहे. जे कार्यमुक्त केले गेले त्यांना पुन्हा नवीन भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार असून ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील यादृष्टीने सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाईल असे उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी तरुण भारताशी बोलताना सांगितले


Bhandara Police Patil Bharti 2023 Application Form

Bhandara Police Patil Bharti 2023 – Official application is invited in the prescribed format from the eligible candidates for the post of Police Patil in the villages (Sakoli, Lakhani and Lakhandur talukas) under the jurisdiction of the Sub Divisional Magistrate of Sakoli sub division in Bhandara district through offline mode. Candidates who are 10th pass and whos age is not more than 45 year are eligible to apply for Bhandara Police Patil vacancy 2023. We have given Bhandara Police Patil Bharti Application Form Link at below, you can download it and fill all details asked in. Submit your application before 6th April 2023

भंडारा जिल्हयातील साकोली उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (साकोली, लाखनी व लाखांदूर तालुका) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात फक्त ऑफलाईन पध्दतीने www.bhandara.gov.in या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2023 आहे. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्न येथे बघा तसेच पोलीस पाटील भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Police Patil Admit Card 2023परीक्षा ८ एप्रिल २०२३ रोजी
  • पदाचे नाव – पोलीस पाटील
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – 10th pass
  • परिक्षा शुल्क  – राष्ट्रीयकृत बँकेचे डिमांड ड्राफ्ट व्दारे (D.D.)
    • खुला प्रवर्ग – 500/-
    • आरक्षीत/आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – रुपये 300/-
  • वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज वाटप व स्विकारण्याची अंतीम मुदत व स्थळ –27/03/2023 06/04/2023
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा व मुलाखत
  • अर्ज स्वीकारण्याचे स्थळ   – कार्यालयीन वेळेत 1)उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय , साकोली 2) तहसिल कार्यालय, साकोली 3) तहसिल कार्यालय, लाखनी  ४) तहसिल कार्यालय, लाखांदूर
  • अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in

 Educational Qualification For Bhandara Police Patil Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस पाटील 10th pass

Sakoli Police Patil Bharti – Eligibility Criteria

पोलिस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता खालीलप्रमाणे आहे:-

  1. अर्जदार महाराष्ट्र शालांत परीक्षा (एस.एस.सी.) पास असावा.
  2. अर्जदाराचे वय दिनांक 06/04/2023 रोजी २५ पेक्षा कमी नसावे व ४५ पेक्षा जास्त नसावे. क) पोलिस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
  3. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा व तसे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
  4. अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
  5. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
  6. मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
  7. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
  8. कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  9. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक

How To Submit Bhandara Police Patil Application Form 2023

  • वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जाचा अन्य कोणताही मार्ग/पद्धत स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 06 एप्रिल 2023  आहे.
  • देय तारखेनांतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Police Patil Bhandara Vacancy 2023 Important Dates

Bhandara Police Patil Application Form 2023

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Bhandara Police Patil Vacancy 2023

???? PDF जाहिरात
???? सिलॅबस व परीक्षा पॅटर्न
पूर्ण माहिती वाचा 
✅ अधिकृत वेबसाईट
bhandara.gov.in

 


Bhandara Police Patil Bharti 2023

Bhandara Police Patil Bharti 2023: Sub Divisional Office Bhandara has published recruitment notification for the various vacant posts of “Police Patil”. Interested and eligible candidates can apply online mode. Eligible candidates can submit their applications through the given mentioned link below before the 30th of March 2023. More details are as follows:-

भंडारा जिल्हयातील भंडारा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (भंडारा व पवनी तालुका ) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.sdobhnpolicepatil.in या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Bhandara Police Patil Bharti 2023 Application Date

Bhandara Police Patil Bharti 2023

 Educational Qualification For Bhandara Police Patil Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस पाटील 10th pass

Sub Divisional Office Bhandara Police Patil Bharti – Eligibility Criteria

पोलिस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता खालीलप्रमाणे आहे:-

  1. अर्जदार महाराष्ट्र शालांत परीक्षा (एस.एस.सी.) पास असावा.
  2. अर्जदाराचे वय दिनांक ०१/०३/२०२३ रोजी २५ पेक्षा कमी नसावे व ४५ पेक्षा जास्त नसावे. क) पोलिस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
  3. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा व तसे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
  4. अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
  5. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
  6. मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
  7. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
  8. कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  9. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक

How To Apply For Bhandara Police Patil Notification 2023

  • वरील पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जाचा अन्य कोणताही मार्ग/पद्धत स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2023 आहे.
  • देय तारखेनांतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Bhandara Police Patil Bharti 2023 – Important Dates

Bhandara Police Patil Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Bhandara Police Patil Vacancy 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/cfqQ8
???? ऑनलाईन अर्ज करा
https://rb.gy/inkypv
✅ अधिकृत वेबसाईट
bhandara.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड