खुशखबर !! आता आर्थिक वर्षातील NCL प्रमाणपत्र चालेल; विशिष्ट तारखेची अट रद्द | Maha Non Creamy Layer Certificate New GR
Maha Non Creamy Layer Certificate New GR
Maha Non-Creamy Layer Certificate New GR
Maha Non-Creamy Layer Certificate New GR – The government of Maharashtra has issued New Revised GR regarding NCL Crtificate !! Regarding the assumption of a non-criminal certificate of the candidate for that financial year to verify that he/she does not fall under Scheduled Castes, Nomadic Tribes, Other Backward Classes and Special Backward Classes advanced and advanced persons/groups. The last date for filing/acceptance of applications for a post or the particular crucial date fixed for that post shall be assumed for verifying that the candidate concerned does not fall under advanced and advanced person/group.
महाराष्ट्र सरकारने NCL प्रमाणपत्राबाबत नवीन सुधारित जीआर जारी केला आहे !! विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र गृहित धरण्यात येईल…अधिक माहिती खाली वाचा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शासन शुध्दीपत्रक खालील प्रमाणे आहे
एखाद्या पदाकरिता अर्ज दाखल करावयाची/ स्विकारण्याची अंतिम तारीख किंवा त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेली विशिष्ट निर्णायक (crucial) तारीख हीच संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती/ गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी गृहित धरण्यात यावी.”
उक्त परिच्छेद-२ (ii) मध्ये सुधारणा करण्यात येत असून सदरहू परिच्छेद-२ (ii) खालीलप्रमाणे वाचावा.
* (iii) संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र गृहित धरण्यात यावे. “
- आता आर्थिक वर्षातील प्रमाणपत्र चालेल
- विशिष्ट तारखेची अट रद्द – आता आर्थिक वर्षातील प्रमाणपत्र चालेल विशिष्ट तारखेची अट रद्द
Maha Non-Creamy Layer Certificate New GR
List Of Documents Required for Maha Non-Creamy Layer Certificate
Proof of Identity (Any -1)
1) PAN Card
2) Passport
3) RSBY Card
4) Water Bill
5) Aadhaar Card
6) Voter ID Card
7) MNREGA Job Card
8) Driving License
9) Photo of Applicant
10) Property Tax Receipt
11) Identity card issued by Govt or Semi Govt organisations
Proof of Address (Any -1)
1) Passport
2) Water Bill
3) Ration Card
4) Aadhaar Card
5) Voter ID Card
6) Telephone Bill
7) Driving License
8) Electricity Bill
9) Property Tax Receipt
10) Extracts of 7/12 and 8 A/ Rent Receipt
Other Documents (Any -1)
1) Property tax receipt
2) Proof of caste of a relative
3) If proof of father’s caste not available, a relative’s caste certificate and genealogical affidavit with details of relation to relative
4) If applicant migrated from other state/ district, then caste certificate of applicant’s father issued by competent authority in that state/district
5) If married women, aProof of caste before marriage, as prescribed in point no 3 bProof of marriage–marriage registration certificate and name change notification in gazette
6) If applicant is Muslim (either of the following document may be submitted) aA Investigation report of Tahsildar if his/her father’s caste certificate is not available bCaste certificate issued by registered Muslim Societies
Mandatory Documents(All Mandatory)
1) Income proof
2) Affidavit for caste
3) Proof of caste for self
Table of Contents