काल झालेल्या कोल्हापूर पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणीचा गुण तक्ता येथे बघा | Kolhapur Police Bharti Result 2024

Kolhapur Police Bharti Result 2024

Kolhapur Police Bharti Ground Test Result 2024

Kolhapur Police Bharti Result 2024: The list of marks obtained in the field test held on 23/06/2024 has been published on the website www.kolhapurpolice.gov.in for the information of the candidates. If candidates have any objection regarding the marks obtained in field test conducted on 23/06/2024 candidates may contact Police Control Room, Kolhapur Contact No. 0231-2662333 Whatsapp No. 7218038585 on 24/06/2024 at 16.00 PM. Objections should be registered up to Candidates should note that objections received thereafter will not be considered.

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन २०२२-२३ मध्ये रिक्त असलेल्या १५४ पोलीस शिपाई पदांकरीता भरती आयोजित करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीची मैदानी चाचणी दि. १९/०६/२०२४ ते दि. २३/०६/२०२४ या कालावधीत घेण्यात आली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा.  तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दि.२३/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची यादी www.kolhapurpolice.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात आली आहे. दि. २३/०६/२०२४ रोजी पार पडलेल्या मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी पोलीस नियंत्रण कक्ष, कोल्हापूर संपर्क क्र. ०२३१-२६६२३३३ व्हॉटस् अॅप क्र. ७२१८०३८५८५ यावर दि. २४/०६/२०२४ रोजी सायंकाळी १६.०० वा. पर्यंत आक्षेप नोंदवावेत. तदनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

कोल्हापूर जिल्‍हा पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक – 28/06/2024 रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता DownloadView

कोल्हापूर चालक पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक – 27/06/2024 रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता Download View

Date Title Info
२४ – जून – २०२४ कोल्हापूर चालक पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक – २४/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता PDF view
२४ – जून – २०२४ कोल्हापूर पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक – २४/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता PDF view

पोलीस भरती २०२४ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

Date Title Info
२३ – जून – २०२४ कोल्हापूर पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक – २३/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता PDF view
२२ – जून – २०२४ कोल्हापूर पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक – २२/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता PDF view
२१ – जून – २०२४ कोल्हापूर पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक – २१/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता PDF view
२० – जून – २०२४ कोल्हापूर पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक २०/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता PDF view
२० – जून – २०२४ कोल्हापूर पोलीस शिपाई भरती सन २०२२-२०२३ दिनांक १९/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचा गुण तक्ता PDF view

 


Kolhapur Police Bharti Result 2022 PDF

Kolhapur Police Bharti Result 2022: Kolhapur District Police Recruitment 2021 – List of Eligible Candidates for Written Test as per 1 : 10 has been published on the official Kolhapur Police website. Those candidates who attended Kolhapur Police Physical Exam and Kolhapur Police Ground Test can download their result pdf from the below link. A list of candidates who got shortlisted for Kolhapur Police Bharti is given below. Check Kolhapur Police Bharti Result 2022 and download list :

कोल्हापूर येथे झालेल्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा.  तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती २०२१ मधील दि. ०३/०१/२०२३ ते दि.०६/०१/२०२३ व दि. १२/०१/२०२२ रोजी शारिरीक मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश), नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील नियम ४ (२) नुसार शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची संबधीत प्रर्वगामधील जाहिरातील नमुद केलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात लेखी परिक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. सदर निवड यादी पोलीस अधीक्षक, कार्यालय कोल्हापूर येथे नोटीस बोर्ड व पोलीस कवायत मैदान, कसबा रोड,कोल्हापूर येथे तसेच कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिध्दी माध्यम www.kolhapurpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
प्रसिध्द करण्यात आलेलया लेखी परिक्षेसाठी १:१० या प्रमाणात पात्र ठरणा-या उमेदवारांच्या प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीबाबत उमेदवारांच्या काही तक्रारी / हरकती असल्यास दि१०/०२/२०२३ रोजी सायकाळी १८.०० वाजेपर्यंत नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ०२३१-२६६२३३३ व सायबर पोलीस ठाणे ०२३१- २६६५९७५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा [email protected]. या ई- मेलवर पाठविण्यात याव्यात. दिलेल्या कालावधीनंतर आलेल्या तक्रारी / हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 2021 – लेखी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी

Kolhapur Police Bharti Nikal PDF

13-Feb-2023 कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती 2021 – लेखी चाचणीसाठी 1 : 10 प्रमाणे पात्र उमेदवारांची यादी Download
16-Jan-2023 कोल्हापूर पोलीस भरती – 2021 – मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये प्राप्त गुणांची यादी Download


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड