जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत 15 रिक्त पदांकरिता मुलाखतीच्या वेळापत्रकात बदल | ZP Yavatmal Bharti 2024
ZP Yavatmal Offline Application 2024
Zilla Parishad Yavatmal Bharti 2024
कंत्राटी विधी सल्लागार व पॅनलवरील वकिल नियुक्ती करीता वृत्तपत्रातील जाहिराती नुसार दिनांक २३ जुलै, २०२४ रोजीची नियोजीत मुलाखत हि दिनांक ३० जुलै, २०२४ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता आयोजीत करण्यात आलेली होती पंरतु काही अपरिहार्य कारणास्तव सदर आयोजीत मुलाखत होऊ शकलेली नाही. कंत्राटी विधी सल्लागार व पॅनल वरील नियुक्ती करीता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी दिनांक ०६ ऑगष्ट, २०२४ रोजी ठिक १०.०० त्यांचे कक्षामध्ये मुलाखत घेण्याचे नियोजीत केलेले असल्यामुळे, अर्जदारांनी मुलाखती करीता जाहीरातीतील नमुद केलेल्या अटी, शर्ती प्रमाणे मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कंत्राटी विधी सल्लागार व पॅनलवरील वकिल नियुक्ती करीता वृत्तपत्रातील जाहिराती नुसार दिनांक २३ जुलै, २०२४ रोजी मुलाखत ठेवण्यात आलेली होती, परंतु प्रशासकिय कारणास्तव दिनांक २३ जुलै, २०२४ ची नियोजीत मुलाखत ही दिनांक ३० जुलै, २०२४ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे कक्षामध्ये ठेवण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कंत्राटी विधी सल्लागार व पॅनल वरील नियुक्ती करीता जोडण्यात आलेल्या यादीनुसार पात्र अर्जदारांनी मुलाखती करीता जाहीरातीतील नमुद केलेल्या अटी, शर्ती प्रमाणे मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे. पात्र अपात्र अर्जदारांची यांदी जिल्हा परिषदेच्या www.zpyavatmal.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
Jilha Parishad Yavatmal Bharti Interview Schedule 2024
ZP Yavatmal Bharti 2024: Zilla Parishad Yavatmal has declared the recruitment notification for the various vacant posts of “Advocate”. There are total of 15 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Yavatmal. Interested and eligible candidates can submit their application to the given mentioned address below before the last date. The date of submission of application is 03rd of July 2024. For more details about ZP Yavatmal Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत “वकील” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑगष्ट, २०२४ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वकील
- पदसंख्या – 15 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – यवतमाळ
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद प्रशासकीय ईमारत पहिला माळा, आर्णी रोड, जिल्हा परिषद यवतमाळ ४४५००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2024
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीची तारीख –०६ ऑगष्ट, २०२४
- अधिकृत वेबसाईट – https://zpyavatmal.gov.in/
ZP Yavatmal Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वकील | 15 |
Educational Qualification For ZP Yavatmal Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वकील |
|
Salary Details For ZP Yavatmal Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वकील | ठोक मानधन रू.30,000/- व दुरध्वनी व प्रवास खर्च रूपये 5,000/- असे एकुण रु.35000/- ठोक मानधन प्रति माह देय राहील. |
How To Apply For ZP Yavatmal Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑगष्ट, २०२४ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For zpyavatmal.gov.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/cilqz |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://zpyavatmal.gov.in/ |
Table of Contents
ZP Yavatmal recruitment 2023 Latest Update