जिल्हा परिषद सातारा योगशिक्षक भरती पात्र/अपात्र यादी जाहीर !। ZP Satara Recruitment Result
ZP Satara Recruitment Result
Zilla Parishad Satara Yog Shikshak Yadi
ZP Satara Recruitment Result: The final qualified/disqualified and preliminary merit list of candidates who have applied for the post of Yoga teacher in 2024-25 is being presented. If there is any objection regarding the total marks as per the list published below, the candidates should submit along with the relevant documents. 19-09-2024 to dt. On 20-09-2024 during office hours National Health Mission Office, G.P. should be submitted in hard copy before Satara. Documents received after that will not be accepted. Know More about ZP Satara Bharti Result 2024 at below:
ज्या उमेदवारांनी २०२४-२५ मध्ये योगशिक्षक पदासाठी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांची अंतिम पात्र/अपात्र व प्राथमिक गुणवत्ता यादी सादर करण्यात येत आहे. खालीलप्रमाणे प्रसिध्द केलेल्या यादीनुसार एकुण गुणांबाबत हरकत असलेस उमेदवारांनी योग्य त्या कागदपत्रांसह दि. १९-०९-२०२४ ते दि. २०-०९-२०२४ रोजी कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि.प. सातारा येथे समक्ष हार्ड कॉपीमध्ये सादर करावीत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे स्विकारली जाणार नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती प्रक्रियेसंदर्भात तक्रार उदभवल्यास त्याचे निराकरण करण्याचे पुर्ण अधिकार मा. जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. सातारा यांना आहेत.
प्राप्त हरकतीच्या अनुषंगाने व पुनश्च छाननीनंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल व त्यानुसार प्रात्यक्षिक व मुलाखतीसाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणाऱ्या सुचनेद्वारेच बोलाविण्यात येईल. प्रत्यक्ष दुरध्वनीद्वारे जिल्हा कार्यालयास संपर्क साधु नये.
परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणाऱ्या सुचना पाहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. उमेदैवाराने सुचना न पाहील्यास व त्यामुळे भविष्यात गुंतागुंतीचे प्रसंग उदभवल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
Download Jilha Parishad Satara Yog Shikshak Bharti Nivad yadi
ZP Satara Recruitment Result 2024
ZP Satara Recruitment Result: The provisional eligible/ineligible list of candidates who have applied for the post of Yoga Teacher in 2024-25 is presented below. The reason for disqualification is mentioned as per the list published below. Candidates should submit only those documents. 11-09-2024 to dt. On 13-09-2024 during office hours National Health Mission Office, G.P. should be submitted in hard copy before Satara. Documents received after that will not be accepted.
ज्या उमेदवारांनी २०२४-२५ मध्ये योगशिक्षक पदासाठी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांची तात्पुरती पात्र/अपात्र यादी खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे. खालीलप्रमाणे प्रसिध्द केलेल्या यादीनुसार अपात्रतेचे कारण नमुद केलेले आहे. उमेदवारांनी केवळ तीच कागदपत्रे दि. ११-०९-२०२४ ते दि. १३-०९-२०२४ रोजी कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि.प. सातारा येथे समक्ष हार्ड कॉपीमध्ये सादर करावीत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे स्विकारली जाणार नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
३) बऱ्याच उमेदवारांनी अर्ज करताना अनुभव नमुद केलेला असुन अनुभव प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत, त्यामुळे त्यांना अनुभवाचे गुण देण्यात आलेले नाहीत. तरी सदर उमेदवारांना पात्र असुनही अनुभवाचे गुण हवे असल्यास तर अनुभव प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
४) पात्र असुनही अनुभवाचे गुण किंवा शैक्षणिक अर्हतेतील गुणांसदर्भात अधिकची कागदपत्रे सादर करावयाची असल्यास त्यासंबंधीची कागदपत्रे शेऱ्यानुसार सादर करावीत.
५) बऱ्याच उमेदवारांनी योगसंबंधी-डिग्री, डिप्लोमा, प्रमाणपत्र याचे गुणपत्रक जोडलेले नाहीत, त्यामुळे भविष्यात गुणवत्ता यादी तयार करताना अडचणी संभवतात. त्यामुळे उमेदवारांनी आपले गुणपत्रक सादर करावेत. अन्यथा भविष्यात शुन्य गुण गृहीत धरुन गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्यावर उमेदवारांना हरकत घेता येणार नाही.
६ ) या भरती प्रक्रियेसंदर्भात तक्रार उदभवल्यास त्याचे निराकरण करण्याचे पुर्ण अधिकार मा. जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. सातारा यांना आहेत.
७) प्राप्त हरकतीच्या अनुषंगाने व पुनश्च छाननीनंतर अंतिम पात्र/अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येईल, अंतिम यादीत पात्र होणाऱ्या उमेदवारांनाच प्रात्यक्षिक व मुलाखतीसाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणाऱ्या सुचनेद्वारेच बोलाविण्यात येईल. प्रत्यक्ष दुरध्वनीद्वारे जिल्हा कार्यालयास संपर्क साधु नये.
८) जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणाऱ्या सुचना पाहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील उमदेवाराने सुचना न पाहील्यास व त्यामुळे भविष्यात गुंतागुंतीचे प्रसंग उदभवल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
९) कागदपत्रे सादरीकरणाचा नमुना सोबत जोडलेला आहे.
Zilla Parishad Yoga Shikshak Eligible List 2024
आरोग्य विभाग | योग शिक्षकांची तात्पुरती पात्र – अपात्र यादी सोबत सूचना व हरकत नमुना | 10/09/2024 | 710 | Download |
Zilla Parishad Satara Nikal 2024
जिल्हा परिषद सातारा भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे निकाल डाउनलोड करू शकता..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बांधकाम विभाग | जिल्हा परिषद सातारा भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) | 1449 | Download | |
महिला व बाल विकास विभाग | जिल्हा परिषद सातारा भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – पर्यवेक्षिका | 965 | Download | |
सामान्य प्रशासन विभाग | जिल्हा परिषद साताराकडील गट-क संवर्गातील पद भरती करिता उमेदवारांना परिक्षेचे प्रवेशपत्र (Call Letter) डाऊनलोड करण्यासाठीची लिंक | 05/06/2024 | 76 | Download |
Zilla Parishad Satara Result 2023
जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती २०२३ अन्वये जिल्हा परिषद सातारा अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक या चार संवर्गातील घोषित केलेल्या रिक्त पदांकरीता घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेअंती गुणवत्ता यादी व गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतरित आरक्षण विचारात घेवून अंतरिम निवड यादी सातारा जिल्हा परिषदेच्या https://zpsatara.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आलेली आहे. प्रसिध्द करणेत आलेल्या जिल्हा परिषद सातारा अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक या चार संवर्गतील घोषित रिक्त पदे भरणे करीता अंतरिम निवड यादीतील उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी करणे करीता गुरुवार दिनांक १५/०२/२०२४ रोजी जिल्हा परिषद सातारा येथे खालील प्रमाणे नमूद ठिकाणी आयोजीत करणेत आलेले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ZP Satara Recruitment Result: ZP Satara has Published a merit List of candidates for Senior Assistant (Accountant), Extension Officer (Agriculture), Health Supervisor, Extension Officer (Statistics). Those candidates who have applied for ZP Satara Saral Seva Bharti 2023 can download their ZP Satara Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Satara Bharti 2023.
ZP सातारा वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल), विस्तार अधिकारी(कृषी), आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP सातारा सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP सातारा गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद सातारा भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध ३३९ रिक्त पदे जिल्हा परिषद सातारा अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
Zilla Parishad Satara Result 2023 Details
Organization Name | Zilla Parishad Satara [ZP Satara ] |
Post name | Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts |
Total posts | 972 |
Job location | Satara District |
Application started on | 5th August 2023 |
Last date to apply | 25th August 2023 |
Category | Result |
Website | https://zpsatara.gov.in/ |
Download ZP Satara Senior Assistant Result PDF
ZP Satara Bharti Result
ZP Satara Bharti Result: Preliminary Eligible/Ineligible list of “Yoga Teacher” candidates under Zilla Parishad Satara has been released. Arun should download the list of candidates from the link given below.
जिल्हा परिषद सातारा अंतर्गत “योगशिक्षक” उमेदवारांची प्राथमिक पात्र/अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांची यादी खाली दिलेल्या लिंक अरुण डाउनलोड करावी.
येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/AEFI6
ZP Satara Interview List and Date
ZP Satara Bharti Result: Health Department, Zilla Parishad Satara for the post of Contract Medical Officer dated 11/12/2023 at 02:00 PM. Interview process is conducted through counselling. However, the accompanying candidates should attend the interview conducted by the said counselling. It should be noted that candidates who are absent from the interview will not be considered for appointment.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा कडील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदासाठी दिनांक ११/१२/२०२३ रोजी दुपारी ०२:०० वा. समुपदेशनाद्वारे मुलाखत प्रक्रिया आयोजित केली आहे. तरी सदर समुपदेशनद्वारे आयोजित केलेल्या मुलाखतीस सोबत दिलेल्या उमेदवारांनी उपस्थित रहावे. मुलाखतीस अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचा नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
ZP सातारा मुलाखत यादी व दिनांक : https://shorturl.at/ptLUW
ZP Satara Bharti Result
ZP Satara Bharti Result: Zilla Parishad Satara has published a list of Candidates qualified for Yoga Teacher Posts. Currently, the provisional merit list and the final qualified-disqualified list are being published. If candidates have any objection regarding “marks only” During office hours on 25-09-2023 and 26-09-2023 NHM Department. After that no objection will be received. Download ZP Satara Bharti Result from below link :
योग शिक्षक पदासाठीच्या सुचना जिल्हा परिषद सातारा दि.२१/०९/२०२३
१) सद्यस्थितीत तात्पुरती गुणवत्ता यादी व अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
२) “केवळ गुणांबाबत” उमेदवारांना काही हरकत असल्यास दि. २५-०९-२०२३ व २६-०९-२०२३ मध्ये कार्यालयीन वेळेत एनएचएम विभाग, जि. प. सातारा येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.
३) विहीत मुदतीनंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही.
४) भरती प्रक्रियेसंदर्भात गुंतागुंतीच्या प्रसंगात धोरणात्मक निर्णय (भरती प्रक्रिया रह करणे / स्थगीत करणे इ. ) घेण्याचा अधिकार मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. सातारा यांना आहेत.
५) यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार करुन जिल्हा परिषद सातारा या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल त्यानंतरच प्रात्यक्षिक व समुपदेशनाकरीता बोलविण्यात येईल.
६) उमदवारांनी कोणत्याही पध्दतीने पदस्थापनेसाठी व भरती प्रक्रियेसंदर्भात या कार्यालयावर दबाव आणु नये अन्यथा योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
७) वेळोवेळी राज्य कार्यालयाकडुन निर्गमित झालेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार रिक्त पदांच्या पदसंख्येत बदल होऊ शकतात. त्यानुषंगाने पदस्थापना देण्यात येईल.
८) भरती प्रक्रियेसंबंधी या कार्यालयाशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधु नये.
Download Zilla Parishad Satara Bharti 2023 Result
ZP Satara Bharti Result: Maharashtra Zilla Parishad (District Service) Post-Service Examination – 2019 Result – विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे याद्वारे पुणे विभागातील जिल्हा परिषदांकडील दिनांक 28.12.2019 व दिनांक 29.12.2019 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र जिल्हा परिषदा (जिल्हा सेवा) सेवाप्रवेशोत्तर परीक्षा – 2019 च्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ZP Satara Bharti Result |
|
निकाल डाउनलोड : https://bit.ly/3nDulno |
Table of Contents
ZP solapur