JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) सांगली अंतरिम प्रसिद्ध यादी जाहीर !! | ZP Sangli Bharti Result Link

Zilla Parishad Sangli Result 

The National Health Mission (NHM) office at Zilla Parishad Sangli has published an interim list of eligible contract employees with over 10 years of service. Affected personnel can submit their queries or objections with required documents by July 31, 2026, before 5:00 PM.

जिल्हा परिषद सांगली येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कार्यालयाने १० वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांची अंतरिम यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीबाबत काही आक्षेप असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आपले अर्ज प्रत्यक्ष सादर करावेत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
 यादी डाउनलोड : https://bit.ly/2J1ivRL

 


Zilla Parishad Sangli Result 

जिल्हा निवड समिती, सांगली यांनी शिफारस केलेल्या उमेदवारांची जिल्हा सेवा गट (क) मधील जिल्हा तांत्रिक सेवा (वर्ग-३) अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर नियुक्ती केली जात आहे. या पदासाठी एस-८ (२५,५०० – ८१,१००) ह्या वेतनश्रेणीत पगार देण्यात येणार आहे, तसेच नियमानुसार महागाई भत्ता व इतर शासकीय भत्ते लागू असतील.

या उमेदवारांची पदस्थापना जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत त्यांच्या नावासमोर दिलेल्या ठिकाणी करण्यात येणार आहे, जिथे सध्या रिक्त पदे उपलब्ध आहेत.

 

सरळसेवा भरती सन 2023 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जलसंधारण नियुक्त उमेदवारांची यादी

 


 

Zilla Parishad Sangli Result Update

ZP Sangli Bharti Result PDF: जिल्हा परिषदेच्या ९ संवर्गातील सुमारे २८५ जणांची नियुक्ती विविध कारणास्तव थांबली आहे. संबंधित उमेदवारांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नियुक्तीचे पत्र देण्यासाठी झेडपीच्या प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र आचारसंहितेमध्ये ही प्रक्रिया थांबली. मात्र शनिवारी निकाल लागणार आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत नियुक्ती देण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आरोग्य सेवक, सेविका, अभियंता, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा एकूण १७ संवर्गातील सुमारे ७५४ जगांसाठी भरती प्रक्रिया काही महिन्यांपासून राबविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा परीक्षेचा निकाल लागला. त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी सुरू झाली. विविध संवर्गातील सुमारे २८९ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर बहुसंख्य उमेदवार कामावर हजर झाले. मात्र काही संवर्गातील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात धाकधूक वाढली आहे. ‘आम्हाला नियुक्तीचे पत्र कधी मिळणार’, ‘आमच्या नियुक्तीचे काय झाले’, अशी सातत्याने विचारणा करीत उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये धडका मारत होते. मात्र आचारसंहितेचे कारण ऐकून निराश होऊन निघून गेले. आज, शनिवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यामुळे आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पुढील १५  दिवसात प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.

तातडीने नुियक्ती देण्यासाठी काही संवर्गात कागदपत्रांची कमतरता होती, तर आरोग्य सेविका या पदाबाबत मार्गदर्शन घेणे आवश्यक होते. त्यामुळे नियुक्ती थांबली होती. प्रशासनाने शासनाकडे मागविलेले मार्गदर्शन मिळाले. मात्र आरोग्याच्या नियुक्तीबाबत अजूनही काही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर नियुक्ती देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवसांत नियुक्ती पत्र मिळण्याचे संकेत आहेत.

नियुक्ती न झालेल्या उमेदवारांची संख्या…

संवर्गनिहाय नियुक्ती न मिळालेल्या उमेदवारांची संख्या अशी: कनिष्ठ सहायक (लिपिक) ३, पशुधन पर्यवेक्षक ३, औषध निर्माण अधिकारी २, कनिष्ठ अभियंता बांधकाम २, स्थापत्य अभियांत्रिकी ३, आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के ८, आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के १५९, आरोग्य सेवक (महिला) ८९, ग्रामसेवक १६, एकूण २८५.


Zilla Parishad Sangli ANM Bharti Result PDF

ZP Sangli Bharti Result PDF: ZP Sangli has Published a merit List of candidates for Aarogya Sevika. Those candidates who have applied for ZP Sangli Saral Seva Bharti 2024 can download their ZP Sangli Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Sangli Bharti 2023-2024.

जिल्हा परिषद, सांगली भरती प्रक्रीया सन 2023 नुसार चे जाहीरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेचा निकाल संवर्ग –आरोग्य सेवक (महीला), आरोग्य सेवक (पुरुष) Combined Merit List जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा… तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

 जिल्हा परिषद सांगली सरळ सेवा पदभरती सन २०२३ निकाल आरोग्य सेवक (महिला)-ANM

 जिल्हा परिषद सांगली सरळ सेवा पदभरती सन २०२३ निकाल -आरोग्य सेवक (पुरुष) (४०%)


Zilla Parishad Sangli Bharti Nikal 2023

ZP Sangli Bharti Result PDF: ZP Sangli has Published a merit List of candidates for Senior Assistant(Accountant Posts) and Health Supervisor. Those candidates who have applied for ZP Sangli Saral Seva Bharti 2023 can download their ZP Sangli Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Sangli Bharti 2023.

ZP सांगलीने वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल), विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP सांगली सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP सांगली गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद सांगली भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 255 रिक्त पदे जिल्हा परिषद सांगलीच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

 कनिष्ठ अभियंत्ता (स्थापत्य) निवड व प्रतिक्षा यादी

 औषध निर्माण अधिकारी निवड व प्रतिक्षा यादी

 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निवड व प्रतिक्षा यादी

 मुख्य सेविका- अंगणवाडी पर्यवेक्षिका निवड व प्रतिक्षा यादी

 जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल मुख्य सेविका /पर्यवेक्षिका

 जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम /लघुपांटबंधारे)

 जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन २०२३ निकाल – कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) ( बांधकाम/ ग्रामीण पाणीपुरवठा)

 जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन २०२३ निकाल – औषध निर्माण अधिकारी

 जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

 जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल- विस्तार अधिकारी (कृषी)

 जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल- आरोग्य पर्यवेक्षक

 जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल- विस्तार अधिकारी (सांख्यिकी)


ZP Sangli Bharti Document Verification List : जिल्हाधिकारी कार्यालय सांगली नि तांत्रिक सहाय्यक, बहुपयोगी कर्मचारी कागदपत्र पडताळणी यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • कागदपत्र पडताळणी तारीख – २३ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 यादी डाउनलोड : https://bit.ly/2J1ivRL

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड