महाभरती! पुणे जिल्हा परिषद दीड हजार पदे भरणार!
ZP Pune Bharti 2020
ZP Pune Bharti 2020 – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागात मेगा भरती करण्यात येणार आहे. यानुसार या विभागातील १ हजार ४८९ रिक्त पदे त्वरित भरण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी इच्छुकांकडून येत्या १५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ७०१ जागा या परिचारिकांच्या (स्टाफ नर्स) आहेत. या भरतीत विविध २१ प्रकारची पदे भरली जाणार आहेत.
या रिक्त पदांमध्ये गॅस्ट्रोएन्ट्रोलाॅजिस्ट, सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, रुग्णालय व्यस्थापक, सहअधिसेविका, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माता, क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ब्लॉक समुदाय व्यवस्थापक, तालुका हिशोबनीस, वॉर्डबॉय, बेडसाईट असिस्टंट, रिशेप्सनिष्ट आदींचा समावेश आहे.
अर्जासोबत पाठवावयाची कागदपत्रे :-
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
– वयाचा पुरावा.
– पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र.
– रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र.
– अनुभव प्रमाणपत्र.
– रहिवासी प्रमाणपत्र.
– जातीचे प्रमाणपत्र.
– एक छायाचित्र.
I am 23yr gnm staff nurse my name is pratibha mahadev gaikwad but my problem am 7 month pregnant woman all document complete