Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महाभरती! पुणे जिल्हा परिषद दीड हजार पदे भरणार!

ZP Pune Bharti 2020

ZP Pune Bharti 2020 – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागात मेगा भरती करण्यात येणार आहे. यानुसार या विभागातील १ हजार ४८९ रिक्त पदे त्वरित भरण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी इच्छुकांकडून येत्या १५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ७०१ जागा या परिचारिकांच्या (स्टाफ नर्स) आहेत. या भरतीत विविध २१ प्रकारची पदे भरली जाणार आहेत.

या रिक्त पदांमध्ये गॅस्ट्रोएन्ट्रोलाॅजिस्ट, सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, रुग्णालय व्यस्थापक, सहअधिसेविका, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माता, क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ब्लॉक समुदाय व्यवस्थापक, तालुका हिशोबनीस, वॉर्डबॉय, बेडसाईट असिस्टंट, रिशेप्सनिष्ट आदींचा समावेश आहे.

अर्जासोबत पाठवावयाची कागदपत्रे :-

–  वयाचा पुरावा.

– पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र.

– रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र.

– अनुभव प्रमाणपत्र.

– रहिवासी प्रमाणपत्र.

– जातीचे प्रमाणपत्र.

– एक छायाचित्र.

ZP पुणे मध्ये 1489 पदांची पूर्ण जाहिरात पहा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Pratibha says

    My name is pratibha mahadev gaikwad.
    I am so interested in this job.
    But my problem i am 7 month pregnant (anc) .
    My codification gnm staff nurse

  2. Anup wankhede says

    माझे वय 37 आहे . employment la register kele aahe.ani mi ya महामारीच्या kalat aaroyg विभागात सेवा करण्याची इच्छा आहे .

  3. Pavan yewle says

    12th pass me nokri hai kya

  4. Vikrant says

    Sarkari nokari

  5. Vijay Kardekar says

    माझे वय 43 आहे व मी sanitory inspector che cours kele aahe 1997 madhe ani Alibag employment la register kele aahe.ani mi ya महामारीच्या kalat Alibag aaroyg विभागात सेवा करण्याची इच्छा आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड