ZP लातूर आरोग्य सेवक पुरुष 40% , आरोग्य सेवक महिला गुणवत्ता यादी डाउनलोड करा !ZP Latur Bharti Exam Result
ZP Latur Bharti Exam Result
ZP Latur Arogya Sevak Result PDF
ZP Latur Bharti Exam Result : ZP Latur has Published a merit List of candidates for Aarogya Sevak. Those candidates who have applied for ZP Latur Saral Seva Bharti 2024 can download their ZP Latur Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Laturm Bharti 2023-2024.
जिल्हा परिषद, लातूर भरती प्रक्रीया सन 2023 नुसार चे जाहीरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेचा निकाल संवर्ग -आरोग्य सेवक (महीला) Combined Merit List जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा… तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
Zilla Parishad Latur Document Verification Date
सरळ सेवा भरती २०२३ अंतर्गत आय.बी.पी.एस कंपनी कडून निकाल प्राप्त झाला असून सदर निकाल हा संदर्भ क्र.०२ अन्वये पर्यवेक्षिका पदाची गुणवत्ता यादी www.zplatur.gov.in या संकेतस्थळावर दि. २२.०५.२०२४ प्रसिध्द करण्यात आली आहे. संदर्भ क्र. ०३ अन्व्ये उमेदवारांचे मुळ शैक्षणिक कागद पत्रे व इतर आवश्यक सर्व दस्ताऐवज तपासणी करीता उमेदवारांना बोलविणे बाबत मा. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, जिल्हा निवड समिती लातूर यांनी मान्यता दिलेली आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तेंव्हा आपण मुळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्ताऐवज तसेच जाहिरातीत नमुद आवश्यक कागदपत्रे त्याची एक प्रत साक्षांकित सह दि. १९/०६/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थाई समिती सभागृह जिल्हा परिषद, लातूर येथे न चुकता उपस्थित रहावे. उक्त कागदपत्रे पडताळणी करीता गैरहजर राहणा-या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घेण्यात यावी. (सोबत कागद पत्र / प्रमाण पत्र यादी)
Zilla Parishad Latur Result 2023
ZP Latur Bharti Exam Result – Zilla Parishad Group-C Direct Service Recruitment-2023 was scheduled to examine 30 cadres. For this result has been Published. Candidates can download ZP Latur Document Verification Schedule and List of Candidates who got selected for ZP latur Bharti 2023
जिल्हा परिषद गट-C थेट सेवा भरती-2023 मध्ये 30 संवर्गांची परीक्षा होणार होती. यासाठी निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार ZP लातूर दस्तऐवज पडताळणी वेळापत्रक आणि ZP लातूर भरती 2023 साठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी डाउनलोड करू शकतात. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Zilla Parishad Latur Exam Result 2024
जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया २०२३,गुणांच्या उतरत्या क्रमाने पात्र उमेदवारांची एकत्रित यादी .
जिल्हा परिषद लातूर भरती प्रक्रिया २०२३,गुणांच्या उतरत्या क्रमाने पात्र उमेदवारांची एकत्रित यादी .
ZP Latur Recruitment 2023 Drug Manufacturing Officer Result Declared; Download your result
ZP Latur DEO Bharti Result
ZP Latur Bharti Exam Result Selection List : Zilla Parishad Latur has announced the eligibility list for Data Entry Operator Recruitment Examination. Click on the link below to download the list.
जिल्हा परिषद लातूर ने डाटा एन्ट्री ऑपरेटर पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3rfVq2X
जिल्हा परिषद लातूर नि विविध पदभरती परीक्षेची अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Important Links |
|
अपात्रता यादी |
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा
Table of Contents