Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा परिषद कोल्हापूर भरती २०१९

ZP Kolhapur Recruitment 2019

जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला (चंबुखडी), शनीशिंगणापूर येथे निवासी महिला रेक्टर पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१९ आहे

  • पदाचे नाव – निवासी महिला रेक्टर
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • वेतनश्रेणी – रु, ९,०००/-
  • वयोमर्यादा – ३० ते ४५ वर्षे
  • अर्ज करण्याचा पत्ता – राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, शनीशिंगणापूर, जिल्हा परिषद, कोल्हापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ सप्टेंबर २०१९ (सकाळी १०.३० ते ४.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात    अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड