ZP जालना जिल्हा परिषद जालना आरोग्य सेविका निकाल जाहीर – ZP Jalna Bharti Result
ZP Jalna Bharti Results 2023
ZP Jalna Bharti Result, Merit List 2023
जिल्हा परिषद जालना आरोग्य सेविका ANM निकाल जाहीर झाला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी ! या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जिल्हा परिषद जालना आरोग्य सेवक 40 % निकाल जाहीर झाला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी ! या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- जिल्हा परिषद सरळसेवा भरती 2023 आरोग्य सेवक पुरुष ४0% या पदाचा निकाल
- COMBINED LIST OF QUALIFIED CANDIDATES FOR THE POST OF (HEALTH WORKER MALE 40%)
ZP Jalna Recruitment Result: ZP Jalna has Published a merit List of candidates for Senior Assistant(Accountant Posts). Those candidates who have applied for ZP Jalna Saral Seva Bharti 2023 can download their ZP Jalna Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Jalna Bharti 2023.
ZP जालना वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल) साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP जालना सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP जालना गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद जालना भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध ३३९ रिक्त पदे जिल्हा परिषद जालना अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत.
अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
ZP Jalna Document Verification Time Table
- विस्तार अधिकारी शिक्षण या पदाचे IBPS कंपनी मार्फत प्राप्त गुणवत्ता यादीनुसार मुळ कागदपत्र पडताळणी करण्यासाठी बोलविण्यात येण्याऱ्या उमेदवाराची यादी
- पशुधन पर्यवेक्षक पदाचे IBPS कंपनी मार्फत प्राप्त गुणवत्ता यादीनुसार मुळ कागदपत्र पडताळणी करण्यासाठी बोलविण्यात येण्याऱ्या उमेदवाराची यादी
Zilla Parishad Jalna Result 2023 Details
Organization Name | Zilla Parishad Jalna [ZP Jalna ] |
Post name | Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts |
Total posts | ## |
Job location | Jalna District |
Application started on | 5th August 2023 |
Last date to apply | 25th August 2023 |
Category | Result |
Website | https://zpJalna .gov.in/ |
Download ZP Jalna Senior assistant(Accountant) Merit List By IBPS
Table of Contents
Jalna lab technician result lagla aahe ka
ZP जालना निकाल जाहीर