ZP Gadchiroli Bharti Result
ZP Gadchiroli Bharti Result: जि.प.गडचिरोली सरळसेवा पदभरती सन २०२३ चे अनुषंगाने कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या भरतीबाबत उमेदवारांची अंतिम निवडयादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उमेदवारांची अंतिम निवडयादी तसेच प्रतीक्षा यादी
ZP Gadchiroli Bharti Result
जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत IFC BLOCK ANCHOR परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक व IFC BLOCK ANCHOR आक्षेपाअंती पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| UMED- IFC BLOCK ANCHOR | IFC BLOCK ANCHOR परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक. | 23/09/2025 | 31/10/2025 | पहा (50 KB) |
| UMED- IFC BLOCK ANCHOR | IFC BLOCK ANCHOR आक्षेपाअंती पात्र उमेदवारांची यादी. | 23/09/2025 | 31/10/2025 | पहा (78 KB) |
ZP Gadchiroli Bharti Selection List : Merit list of eligible candidates for various posts under ZP Gadchiroli has been Issued On Official Website. Those candidates who have applied for ZP Gadchiroli bharti 2023 can download their DV List From below link:
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रीयेतील ज्या उमेदवारांचे TAIT 2022 चे अर्ज भरतांना पेसा विकल्पासमोर NO झाले आहे अशा उमेदवारांचे मुळ दस्ताऐवज तपासणी कार्यशाळा खालील नियोजनाप्रमाणे आयोजित केलेली आहे. त्या नियोजनाप्रमाणे सोबतच्या यादीतील उमेदवारांनी सोबत दिलेल्या तपासणी सूची प्रमाणे सर्व मूळ कागदपत्रे व स्व- साक्षांकित छायांकित प्रतीचा संच. विहित नमुन्यातील स्वघोषणापत्र (साध्या कागदावरील A4 साईज), विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, तसेच एक पासपोर्ट साईज फोटोसह उपस्थित राहावे. ज्या उमेदवारांची कागदपत्रे यापुर्वीच तपासणी झालेली आहेत, त्यांनी पुनश्चः येण्याची आवश्यकता नाही. याची नोंद घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत पदभरती सन २०२३ मधील औषधीनिर्माण अधिकारी पदाचे निकाल.
यादी डाउनलोड : https://bit.ly/2NpdV1D
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















1 thought on “जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदांकरिता उमेदवारांची अंतिम निवडयादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर | ZP Gadchiroli Bharti Result”
Results for IFC BLOCK ANCHOR release.Updated On 25th September 2025