Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

युनूस फजलानी औरंगाबाद भरती २०२०

Yunus Fazlani College Aurangabad Bharti 2020

युनूस फजलानी युनानी मेडिकल कॉलेज आणि अल-फजलानी युनानी हॉस्पिटल, औरंगाबाद येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता)
  • पद संख्या – १८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे युनानी चिकित्सा पदवी असावी.
  • नोकरी ठिकाणऔरंगाबाद
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • ई-मेल – yunusfazlani@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअध्यक्ष, उमर बिन खट्टाब वेलफेअर ट्रस्टच्या युनुस फजलनी युनानी मेडिकल कॉलेज व अल-फजलानी हॉस्पिटल, कुंजखेडा, पोस्ट वडाली, ता. कन्नड, जि. औरंगाबाद – ४३११०८

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड