PMC युवक कल्याण योजना

PMC Youth Welfare Scheme Details

PMC Youth Welfare Scheme Details are given below. Under the PMC Youth Welfare Scheme granted few amount to youth for Self Employment to start their own business. Also provided financial Assistant for higher education, technical education, CET examine etc., Provide the private tuition fees to eligible and required candidates etc., Read the complete details given below and apply for this scheme.

PMC महिला व बालकल्याण योजना

PMC Youth Welfare Scheme Details apply here

  1. Grant for Self Employment: Pune Municipal Corporation provides a grant of Rs. 5000/- to the Youth between the age group of 18 to 45 to start their own business.
  2. Financial assistance for Higher & Technical education: Under this scheme, the students, who are opting for higher education through government-approved degree/diploma and have secured 60% or above in 10th or 12th exam, will be given financial aid of Rs. 10,000 by Pune Municipal Corporation. Degree students get financial assistance every year & diploma students will receive a one time grant for their technical education. However, Degree students have to secure 60% marks every year during their graduation/post graduation period.
  3. Private Tuition Fee for HSC students: The students, who have appeared for 12th class and have secured 60% marks in 11th class, can apply for private tuition fees of Rs. 10,000 under this scheme.
  4. Financial assistance for CET examination: – Financial assistance of Rs. 10,000 is given to the students for CET examination, who have secured 60% or above marks in 11th std. Students can apply for any of the Private Tuition Fee or CET Examination scheme.

How to apply for PMC Youth Welfare Scheme Details

To know more about the schemes of Social Development Department, please contact
1) Office of Group Organizer (Samuhsanghatika) Pune
2) Nearest Ward Office
3) Social Development Office, SM Joshi Hall, Daruwala Pool, Rasta Peth, Pune
Contact number: 020-25501281/82/83/84

PMC मागासवर्गीय कल्याणकारी योजना Apply Here

PMC युवक कल्याण योजना

  1. स्वयंरोजगार योजना: पुणे महानगरपालिकेतर्फे १८ ते ४५ वयोगटातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी रु.५००० पर्यंत अनुदान दिले जाते.
  2. उच्च शिक्षण घेणाऱ्या युवकांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य: वैद्यकीय, संगणकविषयक, इंजिनिअरिंग, एमबीए इत्यादी पदविका, पदवी व तत्सम शासनमान्य संस्थेत व्यावसायिक शिक्षण घेणेसाठी शिक्षणाच्या पुर्ण कालावधीत दरवर्षी रु. १०,००० अर्थसहाय्य प्रत्येकवर्षी किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यास दिले जाते.
  3. इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांना खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य: इयत्ता ११ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खाजगी क्लासची फी रु. १०,००० पर्यंत दिली जाते.
  4. सी.ई.टी परीक्षेसाठी अर्थसहाय्य: प्रत्येक लाभार्थ्याला सी.ई.टी. परीक्षेसाठी रु. १०,००० पर्यंत अनुदान दिलेजाते. विद्यार्थ्यांना इ. १२ खाजगी क्लास किंवा सी.ई.टी यापैकी एका योजनेचा लाभ घेता येईल.

योजनांविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधाः

१)प्रभाग पातळीवरील समुह संघटिकांचे कार्यालय, पुणे
२)तुमच्या जवळील क्षेत्रिय कार्यालय
३)समाज विकास कार्यालय, एस.एम. जोशी हॉल, दारुवाला पूल, रास्ता पेठ, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ०२०-२५५०१२८१/८२/८३/८४

PMC युवक कल्याणकारी योजना-(YWS)

  1. स्वयंरोजगारासाठी अनुदान
    • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक.
    • रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
    • वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
    • मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे व ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अपंगांनी अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक राहील.
    • व्यवसायासाठी आवश्यक परवाने (उदा. शॉप अॅक्ट परवाना, अन्न औषध परवाना) जोडणे आवश्यक.
    • व्यावसायिक कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
    • व्यवसायाचा अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
    • व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.
    • दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व ह्यात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त झाल्यास लाभ मिळणार नाही.
    • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये १,००,०००/- पेक्षा कमी असावे, झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. व झोपडपट्टी व्यतिरिक्त राहत असलेल्या अर्जदारांनी मा. तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक.
      अनुदान प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या आत खरेदी केलेल्या मालाची / साहित्य / साधन इ. मूळ पावती कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे.
    • अटी व नियम यात बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. उप आयुक्त, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
      स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.
  2. उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य
    • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती / भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक.
    • रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
    • वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
    • मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे व अपंगांनी अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक राहील.
    • मागील परीक्षेमध्ये उत्तीर्ण तसेच ६०% पेक्षा जास्त गुण असावेत, गुणप्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
    • महाविद्यालय प्रवेश शुल्क पावती जोडणे आवश्यक. महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीमधील सर्व रकाने भरणे आवश्यक
    • वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन वा तत्सम उच्च व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी लाभ देण्यात येईल.
    • दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व ह्यात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त झाल्यास लाभ घेता मिळणार नाही.
    • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये १,००,०००/- पेक्षा कमी असावे, झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. व झोपडपट्टी व्यतिरिक्त राहत असलेल्या अर्जदारांनी मा. तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक.
    • अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक.
    • अटी व नियम यांत बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. उप आयुक्त, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
    • स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.
  3. इ १२ वी तील विद्यार्थ्यांना सी.ई.टी. परिक्षेसाठी अर्थसहाय्य – (YWS)
    • कुटुंबाचे पुणे महानगरपा लका हदत कमान ३ वष वातय असयाचा पुरावा हणून मागील ३ वषाचा मनपा टॅस पावती कंवा लाईट बल कंवा टे लफोन बल (लॅडलाईन) कंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुक पावती/भाडे करारनामा यांपैक एक जोडणे आवयक.
    • रेशनगं काडची साांकत त अपय पडताळणीसाठ जोडणे आवयक. वयाया पुरायासाठ जमदाखला/ससून णालयाचा वयाचा दाखला, शाळेचा दाखला, शैणक पातेचा दाखला,मतदार यादतील नांव अथवा मतदान ओळखप इ.पैक एक आवयक.
    • कुटुंबाचे सव मागानी मळालेले वाषक उपन पये १,००,०००/- या आत असावे. झोपडपटतील अजदारांनी शेजार समुह गटाचा उपनाचा दाखला जोडावा तर झोपडपट यतरत रहात असलेया अजदारांनी मागील वषाचा मा. तह सलदार, िजहाधकार कायालय यांयाकडील दाखला जोडावा. मागासवगयांसाठ जातीचा दाखला आवयक राहल. (अपंगांनी अपंगवाचा दाखला जोडणे आवयक राहल).
    • मागासवगय असयास जातीचा दाखला जोडणे आवयक आहे व अपंगांनी अपंगवाचा दाखला जोडणे आवयक राहल.
    • दिनांक ०१/०५/२००१ नंतर जमाला आलेया व हयात अपयांमुळे कुटुंबाया अपयांची संया दोनपेा जात झायास योजनेचा लाभ मळणार नाह.
    • खाजगी लास फ पावती साांकत त जोडणे आवयक. आधार काड व बँक पास बुक साांकत त जोडणे आवयक राहल.
    • विद्यर्ध्याने विज्ञान कंवा वाणिज्य शाखेमध्ये महावयालयीन शिक्षण घेत असणे तसेच विद्यर्ध्यास इ.११ वी अंतम परेत कमान ६० टके गुण मिळणे आवश्यक राहील.
    • खाजगी क्लास शुल्क पावती जोडणे आवश्यक. शाळाप्रमुख व खाजगी क्लास प्रमुखाच्या शिफारसीमधील सर्व रकाने भरणे आवश्यक.
    • अटी व नियम यांत बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. उप आयुक्त, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
    • स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.
  4. मौलाना अबुल कलाम आझाद इ. १० उत्तीर्ण विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य -(YWS)
    • रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
    • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक.
    • अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक.
    • वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
    • मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे व अपंगांनी अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक राहील.
    • बोर्ड मार्कशीट तसेच CBSE & ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळेचे टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. इयत्ता १० वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याना ८०% पेक्षा जास्त गुण, पुणे महानगरपालिकेच्या शाळेत अथवा रात्र प्रशालेत शिकत असलेले विध्यार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील विध्यार्थी यांना ७०% पेक्षा जास्त गुण, तसेच ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी लाभासाठी पात्र ठरतील.
    • महाविद्यालय प्रवेश शुल्क पावती जोडणे आवश्यक. महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीमधील सर्व रकाने भरणे आवश्यक.
    • दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
    • इयत्ता १० वी नंतर शासनमान्य वा विद्यापीठ मान्य संस्थेत कोणत्याही एका शाखेत प्रवेश घेतला असल्यास शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येईल.
    • पुणे महानगरपालिका अर्थसंकल्पातील उपलब्ध तरतुदीपेक्षा एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास अर्जदारांना समान रक्कम किंवा कमाल रक्कम रु. १५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल.
    • मूळ कागदपत्रे जोडू नयेत. जोडल्यास परत दिली जाणार नाही.
    • उपलब्ध आर्थिक तरतूद व नियम अटींचा विचार करून अर्ज नाकारण्याचा वा स्वीकारण्याचा अधिकार मा. मुख्य समाज विकास अधिकारी, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
  5. विविध कौशल्य विकास आधारित व्यवसाय प्रशिक्षण-(YWS)
    • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक.
    • रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
    • वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
    • मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे व अपंगांनी अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक राहील.
    • शेवटची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणप्रमाणपत्र जोडणे आवश्यक. प्रशिक्षण विषयासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक.
    • प्रशिक्षणासाठी आवश्यक ती अनामत रक्कम भरावी लागेल. प्रशिक्षण अर्धवट सोडल्यास अथवा प्रशिक्षणात अनुत्तीर्ण झाल्यास किंवा प्रवेश देवूनही प्रवेश न घेतल्यास अनामत रक्कम जप्त करण्याचा पुणे महानगरपालिकेस अधिकार राहील.
    • दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व ह्यात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त झाल्यास लाभ घेता मिळणार नाही.
    • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये १,००,०००/- पेक्षा कमी असावे, झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. व झोपडपट्टी व्यतिरिक्त राहत असलेल्या अर्जदारांनी मा. तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक.
    • एका प्रशिक्षणानंतर पूरक प्रशिक्षण एकापेक्षा जास्त विषयांचे करता येतील.
    • अटी व नियम यात बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. मुख्य समाज विकास अधिकारी, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
    • स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.
  6. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इ. १२ उत्तीर्ण विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य -(YWS)
    • रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
    • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती / भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक..
    • अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक .
    • वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.
    • मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे व अपंगांनी अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक राहील.
    • इयत्ता १२ वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याना ८०% पेक्षा जास्त गुण असावेत. पुणे महानगरपालिकेच्या शाळेत अथवा रात्र प्रशाला शिकत असलेले विध्यार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील विध्यार्थी यांना ७०% पेक्षा जास्त गुण आवश्यक. तसेच ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे
    • महाविद्यालय प्रवेश शुल्क पावती जोडणे आवश्यक. महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीमधील सर्व रकाने भरणे आवश्यक.
    • दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही
    • इयत्ता १२ वी नंतर शासनमान्य वा विद्यापीठ मान्य संस्थेत कोणत्याही एका शाखेत प्रवेश घेतला असल्यास शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येईल.
    • पुणे महानगरपालिका अर्थसंकल्पातील उपलब्ध तरतुदीपेक्षा एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास अर्जदारांना समान रक्कम किंवा कमाल रक्कम रु. २५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल.
    • मूळ कागदपत्रे जोडू नयेत. जोडल्यास परत दिली जाणार नाही.
    • उपलब्ध आर्थिक तरतूद व नियम अटींचा विचार करून अर्ज नाकारण्याचा वा स्वीकारण्याचा अधिकार मा. उप आयुक्त, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
    • स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.
    • PMC दिव्यांग कल्याणकारी योजना

  7. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रे मार्गदर्शन(FOR MPSC/UPSE EXAM)-(YWS)
    • पुणे मनपा हद्दीत किमान तीन वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला ( रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत )
    • {{“वय मर्यादा MPSC करीता ३८ वर्ष व UPSC करीता ३५ वर्ष (इतर मागासवर्ग करिता ३३ वर्ष) पर्यंत (वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / ससून हॉस्पीटलचा वयाचा दाखला / शाळेचा दाखला यापैकी एक आवश्यक ).” | translate}}
    • शैक्षणिक पात्रता – पदवी / पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण आवश्यक ( प्रमाणपत्र व गुणपत्रक सोबत जोडणे आवश्यक )
    • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळालेले वार्षिक उत्पन्न रुपये १,००,०००/- च्या आत असावे. झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समुह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा तर झोपडपट्टी व्यतिरिक्त रहात असलेल्या अर्जदारांनी मागील वर्षाचा मा. तहसिलदार , जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील दाखला जोडावा. मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक.
    • जातीचा दाखला – सदर योजना मागासवर्गीय कल्याणकारी योजना अंतर्गत असल्याने अर्जदार पुढील ज्या जातीचा असेल त्याप्रमाणे अर्जासोबत जातीचा दाखला जोडणे आवश्यक राहील. – अनु.जाती अनु.जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग.
    • दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
    • अटी व नियम यांत बदल करण्याचा/अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील.
    • वरील कलम *( ८ ) मधील माहिती फक्त झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांनीच भरावयाची आहे.
    • अर्जासोबत जोडणेत येणारे सर्व दाखले साक्षांकित असणे आवश्यक आहे..
    • प्रवेश घेतेवेळेस अनामत रक्कम रु. १०००/- चलनाने पुणे मनपाकडे जमा करावी लागेल व प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सदरची रक्कम चेकने अदा केली जाईल.
    • स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.
  8. पुणे शहरातून परदेशात उच्च शिक्षण (वैद्यकीय/अभियांत्रिकी/संगणकीय/व्यवस्थापन/विधी/वाणिज्य/इ.) घेण्यासाठी जाणाऱ्या ५ आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य. -(YWS)
    • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्यचा पुरावा (म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (दूरध्वनी) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती/ भाडे करारनामा यापैकी एक जोडणे.
    • रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला / ससून जनरल हॉस्पिटलमधील वयाचा, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान यादीतील नाव अथवा मतदान ओळखपत्र यापैकी एक आवश्यक.
    • विद्यार्थ्याचे पारपत्र व व्हिसा कार्डची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.
    • दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व ह्यात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोन पेक्षा& स्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
    • विद्यार्थी मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे
    • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळालेले वार्षिक उत्पन्न रु. ४.५० लाखाच्या आत असावे ,मा. तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला जोडावा.
    • पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी लाभ देण्यात येईल. (पदवी नंतरच्या वैद्यकीय/अभियांत्रिकी / व्यवस्थापन/विधी/ वाणिज्य ई.).
    • परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्था मध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित& असावा. व परदेशातील विदयापीठ/महाविदयालयामध्ये प्रवेश शुल्क भरल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.
    • शिक्षण घेत असलेल्या मागील वर्षात ७० टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. गुणपत्रिकेची छायांकित व साक्षांकित प्रत आवश्यक राहील.
    • सदर योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने स्वतःचे आधार कार्ड जोडणे आवश्यक.
    • सदर योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक सोबत बँक खाते पासबुकाची झेरोक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.
    • समाज विकास विभागामार्फत राबवीणेत येणाऱ्या योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ विद्यार्थ्याला मिळेल.
    • ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मान्य झालेबाबत परदेशी विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेकडून Unconditional offer letter मिळालेले असेल त्यानांच अनुदान अनुद्नेय अनुज्ञेय राहील.
    • पुणे महानगरपालिका हद्दीतील त्या त्या आर्थिक वर्षात परदेशात पदव्युत्तर उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या&nआर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येकी ५ विदयार्थ्यांना प्रत्येकी रक्कम रुपये दोन लाख एकदाच अर्थसहाय्य देण्यात येईल.
    • अटी व नियम यात बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. महापालिका आयुक्त अथवा ते प्राधिकृत करतील त्या अधिकार्यास राहील.
  9. इ.१२ वी तील विदयार्थ्यांसाठी खाजगी क्लाससाठी अर्थसहाय्य
    • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा&n मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती / भाडे करारनामा यांपैकी एक जोडणे आवश्यक.
    • रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.
    • मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे व अपंगांनी अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक राहील.
    • खाजगी क्लास शुल्क पावती जोडणे आवश्यक. शाळाप्रमुख व खाजगी क्लास प्रमुखाच्या शिफारसीमधील सर्व रकाने भरणे आवश्यक.
    • दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
    • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये १,००,०००/- पेक्षा कमी असावे, झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. व झोपडपट्टी व्यतिरिक्त राहत असलेल्या अर्जदारांनी मा. तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक.
    • अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक.
    • अटी व नियम यांत बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. उप आयुक्त, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
    • स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.