यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर अंतर्गत “या” पदाकरिता अर्ज सुरु; अर्ज करा !! | Yeshwantrao Chavan College of Engineering Nagpur Bharti 2025

Yeshwantrao Chavan College of Engineering Nagpur Recruitment 2025

Yeshwantrao Chavan College of Engineering Nagpur Bharti 2025

Yeshwantrao Chavan College of Engineering Nagpur Bharti 2025: YCCE Nagpur (Yeshwantrao Chavan College of Engineering) invites Online applications for the various department of “Assistant Professor/Associate Professor/Professor”. There are 07 vacancies available. Interested and eligible candidates can apply online email before the last date. The last date for submission of application is 28th of May 2025. For more details about YCCE Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक/सहकारी प्राध्यापक/प्राध्यापक” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२५ आहे.

Yeshwantrao Chavan College of Engineering Nagpur Recruitment  2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावज्युनियर रिसर्च फेलो (JRF), फील्ड असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट
  • पदसंख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन /ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ता[email protected], [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२८ मे २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://ycce.edu/

YCCE Nagpur Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या  
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), फील्ड असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट 07 

Educational Qualification For YCCE Nagpur Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), फील्ड असिस्टंट, प्रोजेक्ट असोसिएट Qualification & experience as per AICTE norms. 
Candidates having additional experience shall be preferred

How To Apply For YCCE Nagpur 2025

  • वरील पदाकरिता ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ycce.edu Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/VmLQ3  
✅ अधिकृत वेबसाईट  ycce.edu 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड