यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पिंपरी पदभरती लवकरच सुरु होणार!! | Yashwantrao Chavan Smriti Hospital Pimpri Recruitment 2024

YCMH PCMC Walk in Application 2024

YCMH PCMC Bharti 2025

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामधील विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या जागी वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध होऊन उपचार करणे सोयीचे होणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यास सुरुवात झाली असून, येत्या महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने उपचारामध्ये अडथळे येतात. त्यामुळे रुग्णालयामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. मेडिसीन विभागामध्ये १२, स्त्रीरोग ८, न्यूरोसर्जरी २, डायलिसीस २, बालरोग आयसीयू ३, इमर्जन्सी वॉर्ड २, आयसीयू १८, उरोरोग २, क्ष किरण कक्ष ४, दंतरोग ३ असे ५६ कनिष्ठ निवासी डॉक्टर भरण्यात येणार आहे. तर सीएमओ विभागात ५, शवविच्छेदन ३ आणि रक्तपेढीमध्ये २ अशा १० वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

वैद्यकीय अधिकाऱ्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. त्यांना दरमहा ७५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. ही नियुक्ती सहा महिन्यांसाठी करण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दरम्यान, अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा खोटी माहिती सादर करणाऱ्या उमेदवारांना निवडीच्या कोणत्याही पातळीवर अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करताना काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

 

 

 


YCMH PCMC Bharti 2024: Yashwantrao Chavan Smriti Hospital Pimpri is going to recruit for the various vacant posts of “Specialist Medical Officer (Consultant)”. There are a total of 08 vacancies posts available. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address with all essential documents on the 25th of October 2024. for YCMH PCMC Bharti 2024. For more details about YCMH PCMC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पिंपरी अंतर्गत “तज्ञ वैदयकिय अधिकारी (कन्सल्टंट)” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.

 

  • पदाचे नाव –  तज्ञ वैदयकिय अधिकारी (कन्सल्टंट)
  • पदसंख्या08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा – ५७ वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –  यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पदव्युत्तर संस्था, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८
  • मुलाखतीची तारीख25 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.ycmhpgi.org/

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णालयासाठी तांत्रिक संवर्गातील तज्ञ वैदयकिय अधिकारी (कन्सल्टंट) पदे तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर walk in interview द्वारे भरणेबाबत जाहीरात मनपा संकेतस्थळावर दि. १०/१०/२०२४ अन्वये प्रसिध्द करणेत आली होती. सदर जाहिरातीमध्ये walk in interview साठी उपस्थिती दि. २४/१०/२०२४ रोजी सकाळी. १० ते १ अशी निश्चीत करणेत आली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ च्या निवडणुक प्रक्रियेची घोषणा झाली असुन दि. २०/११/२०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आदर्श आचारसंहिता दिनांक १५/१०/२०२४ रोजी लागू करणेत आलेली असल्यामुळे सदर कालावधीत भरती प्रक्रिया राबविणे कायदेशीर रित्या योग्य नसल्यामुळे walk in interview चा नियोजित वेळ रद्द करणेत येत असुन निवडणुक प्रक्रिया पुर्ण झालेनंतर walk in interview संदर्भात माहिती प्रसिध्द करण्यात येईल.

YCMH PCMC Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
तज्ञ वैदयकिय अधिकारी (कन्सल्टंट) 08

Educational Qualification For YCMH PCMC Recruitment 2024 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तज्ञ वैदयकिय अधिकारी (कन्सल्टंट)
  • M.D. ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • पदव्युत्तर पदवी पश्चात १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक

Salary Details For YCMH PCMC Application 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
तज्ञ वैदयकिय अधिकारी (कन्सल्टंट) Rs.1,25,000/-

Selection Process For YCMH PCMC Job 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 25 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
  • वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.    

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ycmhpgi.org Arj 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/uNfpT
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.ycmhpgi.org/

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड