Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यशवंत सहकारी पत संस्था मर्या नागपूर भरती २०२०

Yashwant Sahakari Pat Sanstha Nagpur Bharti 2020

यशवंत सहकारी पत संस्था मर्या नागपूर येथे शाखा व्यवस्थापकलिपिक पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ९ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव शाखा व्यवस्थापक व लिपिक
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • मुलाखतीचे ठिकाण – ५१/C, एन.आय.टी. ले-आऊट, त्रिमूर्ती नगर, रिंग रोड, नागपूर
  • मुलाखतीची तारीख – ९ फेब्रुवारी २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2ucLnTj

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड