श्री. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर अंतर्गत 63 पदांकरिता भरती; ई-मेल द्वारे अर्ज करा !! । Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Bharti 2025
Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Online (e-mail) Bharti 2025 2025
Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Bharti 2025
Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Bharti 2025: Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Kolhapur is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Professor, Associate Professor, Assistant Professor”. There are total of 16 vacancies are available. Candidates send their application to the given e-mail address. Interested candidates may attend the walk-in interview at the given address on 04th of March 2025. For more details about Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
श्री. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ, यशवंत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख ०४ मार्च २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
- पदसंख्या – 16 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- मुलाखतीचा पत्ता – प्रदिप पाटील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय कार्यालय, खुटाळवाडी. ता.शाहूवाडी, जि.कोल्हापूर M.S. ४१६२१३.
- मुलाखतीची तारीख – ०४ मार्च २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://schools.org.in/
Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Kolhapur Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक | 05 |
सहयोगी प्राध्यापक | 05 |
सहाय्यक प्राध्यापक | 06 |
Selection Process For Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Kolhapur Recruitment 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती ०४ मार्च २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/Hq6ir |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://schools.org.in/ |
Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Bharti 2025
Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Bharti 2025: Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Kolhapur is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Academic Head/ HOD, Coordinators, Pre-Primary Teachers, Music Teacher, Dorm Parent/ Rector PE Residential, Sport Coach, Office Clerk, Librarian,Drivers”. There are total of 47 vacancies are available. Interested candidates can apply through e-mail before the last date. The last date for application is 7 days (20th of February 2025). For more details about Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
श्री. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ, यशवंत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर अंतर्गत “शैक्षणिक प्रमुख/प्रमुख, समन्वयक, पूर्व-प्राथमिक शिक्षक, संगीत शिक्षक, वसतिगृह पालक/रेक्टर पीई निवासी, क्रीडा प्रशिक्षक, ऑफिस लिपिक, ग्रंथपाल, चालक” पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ दिवस (२० फेब्रुवारी 2025) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शैक्षणिक प्रमुख/प्रमुख, समन्वयक, पूर्व-प्राथमिक शिक्षक, संगीत शिक्षक, वसतिगृह पालक/रेक्टर पीई निवासी, क्रीडा प्रशिक्षक, ऑफिस लिपिक, ग्रंथपाल, चालक
- पदसंख्या – 47 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected], [email protected], [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ दिवस (२० फेब्रुवारी 2025)
- अधिकृत वेबसाईट – https://schools.org.in/
Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Kolhapur Vacancy 2025
How To Apply For Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Kolhapur Application 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ दिवस (२० फेब्रुवारी 2025) आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Shree Yashwant Shikshan Prasarak Mandal Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/cmxO0 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://schools.org.in/ |
Table of Contents