Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वर्धा ZP अेम्प्लाॅईज अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांची भरती

WZPE Bank Wardha Bharti 2020

WZPE Bank Wardha Bharti 2020 : वर्धा जिल्हा परिषद अेम्प्लाॅईज अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, जि. वर्धा येथे शाखाधिकारी, वसुलीअधिकारी, लेखापाल, आयटी अधिकारी, कनिष्ठ लिपिक, शिपाई पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शाखाधिकारी, वसुलीअधिकारी, लेखापाल, आयटी अधिकारी, कनिष्ठ लिपिक, शिपाई
  • पद संख्या – 18 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 सप्टेंबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.wzpebank.com

रिक्त पदांचा तपशील – WZPE Bank Wardha Vacancies 2020

WZPE Bank Wardha Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For WZPE Bank Wardha Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3mKcueN
ऑनलाईन अर्ज : http://www.wzpebank.com/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड