पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या आस्थापनेवरील सुधारित आकृतीबंधातील स्थायी पदे निश्चित | WSSO Maharashtra Bharti 2024
WSSO Maharashtra Bharti 2024
WSSO Maharashtra Bharti 2024
WSSO Maharashtra Bharti 2024: Taking into account the terms and conditions prescribed by the Finance Department vide Government Decision dated 21.06.2006, out of the total 154 sanctioned posts in the Water Supply and Sanitation Department (Self), 123 posts will be permanent as above and the remaining 31 posts will be temporary.
पाणी पुरवठा विभाग (खुद्द) मधील पदांचा आढावा पूर्ण झाला असून, आढाव्याअंती निश्चित केलेला आकृतिबंध मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय सचिव समितीसमोर दिनाक ०६.०३.२०२३ च्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता. या समितीने मंजूर केल्याप्रमाणे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील १५४ पदाचा सुधारित आकृतीबंध संदर्भाधीन दिनांक २८.१२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आला आहे. आता वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनाक २१.०६.२००६ च्या शासन निर्णयातील स्थायी पदे निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Water Supply and Sanitation Department Bharti 2024
Download Full Water SSO Maharashtra GR
WSSO Maharashtra Bharti 2023: Department of Water Supply and Sanitation, Navi Mumbai is going to interested and eligible candidates for the various vacant posts. Eligible candidates can apply offline mode for WSSO Maharashtra Recruitment 2023. Further details are as follows:-
The recruitment notification has been announced for the interested and eligible candidates under the Department of Water Supply and Sanitation. The offline applications are invited for the Project Manager, Deputy Manager, Sanitation and Health Consultant, Branch Engineer, Accounts Officer posts. The employment place for this -recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 12th of August 2022. For more details about WSSO Maharashtra Recruitment 2022, SWSM Mumbai Bharti 2022, SWSM Mumbai Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.
SWSM Mumbai Bharti 2023
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नवी मुंबई येथे प्रकल्प व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, स्वच्छता व आरोग्य सल्लागार, शाखा अभियंता, लेखाधिकारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ZP Gramin Pani Purvatha Vibhag Bharti 2023 -तब्बल ५ हजार पदावर
मुंबई जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – प्रकल्प व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, स्वच्छता व आरोग्य सल्लागार, शाखा अभियंता, लेखाधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मिशन संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन पहिला मजला सिडको भवन, बेलापूर नवी मुंबई – 400614
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022
- अधिकृत वेबसाईट 2 : wsso.in
How To Apply For WSSO Mumbai Bharti 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Department of Water Supply and Sanitation Bharti 2023 Details |
|
? Name of Department | Department of Water Supply and Sanitation |
? Recruitment Details | WSSO Recruitment 2022 |
? Name of Posts | Project Manager, Deputy Manager, Sanitation and Health Consultant, Branch Engineer, Accounts Officer |
? No of Posts | — |
? Job Location | Mumbai |
✍? Application Mode | Offline |
✉️ Address | Mission Director, State Water and Sanitation Mission 1st Floor CIDCO Bhawan, Belapur Navi Mumbai – 400614 |
✅ Official WebSite | wsso.in |
Educational Qualification For WSSO Maharashtra Recruitment 2023 |
|
Educational Qualification | Read Complete Details |
SWSM Mumbai Recruitment Vacancy Details |
|
No of Posts | Read Complete Details |
All Important Dates | wsso.in Recruitment 2023 |
|
⏰ Last Date | 12th of August 2022 |
SWSM Mumbai Bharti Important Links |
|
? Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For WSSO Maharashtra Bharti 2022 |
|
PDF जाहिरात : https://cutt.ly/jZPfqoq | |
अधिकृत वेबसाईट 1 : maharashtra.gov.in | |
अधिकृत वेबसाईट 2 : wsso.in |
Table of Contents
Thank for Update
पात्रता काय लागेल