जलसंपदा विभाग भरती कालवा निरीक्षक, अन्य पदांची कागदपत्रे पडताळणी यादी जाहीर! । WRD Document Verification 2024

WRD Document Verification Date OUT ????

 जलसंपदा विभागातील गट-ब (अराजपत्रित) व गट क सरळसेवा भरतीसाठी विविध कालवा निरीक्षक आणि अन्य संवर्गाच्या परिक्षा घेणेत आलेल्या आहेत. सदर पदांसाठीची कागदपत्र पडताळणी यादी जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

यादी डाउनलोड करा

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

१. जलसंपदा विभागातील गट-ब (अराजपत्रित) व गट क सरळसेवा भरतीसाठी विविध १४ संवर्गाच्या परिक्षा घेणेत आलेल्या आहेत. सदर पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा दिनांक २७.१२.२०२३, दिनांक २९.१२.२०२३. दिनांक ३१.१२.२०२३, दिनांक ०१.०१.२०२४ व दिनांक ०२.०१.२०२४ रोजी संपन्न झालेली आहे.
२. उमेदवारांची Markwise Merit List शासनाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०३.०३.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
३. सर्व संवर्गाच्या (निम्न श्रेणी लघुलेखक पदाच्या वगळून) नाशिक व ठाणे परिमंडळ कार्यालयातील कागदपत्रे पडताळणी उमेदवारांची (List of Candidates for Document Verification) यादी शासनाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येत आहे.
४. सदर यादीमधील नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर पात्र / अपात्रता अमजावणेसाठी केवळ कागदपत्रे तपासणीसाठी बोलाविण्यात येत आहे. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी / तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदांनुसार सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रनिम १२२२/ प्र.क्र. ५४/का १३ अ दि. ०४.०५.२०२२ नुसार अंतीम निवडसूची तयार करणेत येईल. कागपदत्र पडताळणी यादीमध्ये उमेदवारांचे नाव समाविष्ठ झाले असले म्हणजे अंतिम निवडसुचीमध्ये / प्रतिक्षायादीमध्ये समाविष्ठ झाला असे नाही, याबाबतची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
५. दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक यांची कागदपत्र पडताळणी यादी मा. महाराष्ट्र प्राशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद यांच्या याचिका क्र. ४८३/२०२४ तसेच सहाय्यक आरेखक यांची कागदपत्र पडताळणी यादी मा. उच्च न्यायालय, मुंबई रिट पिटीशन (एस. टी) नं. ९८२१/२०२४ यांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रसिध्द करणेत येत आहेत.

७. सदर उमेदवारांनी त्यांचे पदानुसार www.wrd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली तपासणी सूची भरुन त्यांचे संबंधित मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित २ प्रतीसह उपस्थित रहावयाचे आहे.
८. सदर पडताळणीस गैरहजर राहिलेल्या अथवा कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या उमेदवारांस कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही.
९. ज्या उमेदवारांने एका संवर्गापेक्षा अधिक संवर्गासाठी वेगवेगळया परिमंडळात अर्ज कलेला आहे व एकापेक्षा अधिक पदांच्या ‘कागदपत्र पडताळणी यादी’ मध्ये उमेदवाराचा समावेश असेल व कागदपत्र पडताळणीची दिनांक व वेळ एकच असल्यास अशा परिस्थितीत उमेदवाराने संबंधित परिमंडळांना (ठाणे परीमंडळ ई मेल ([email protected]) व नाशिक परीमंडळ कार्यालयाचा ई मेल ([email protected]) Email व्दारे दि.१०.०७.२०२४ पर्यंत
कळवावे. पडताळणीसाठी नवीन दिनांक व वेळ उपलब्ध करून घेण्यात यावा.

१०. अत्यंत अपरिहार्य कारणास्तव एखाद्या उमेदवारास उपस्थित रहाता आले नाही व तसे उमेदवाराने E mail व्दारे दि. १०.०७.२०२४ पर्यंत पूर्वसूचना दिल्यास त्याबाबतची सत्यता समन्वय समिती पडताळून पाहील व त्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यात येईल. याबाबतची पुर्वसुचना त्या त्या परिमंडळाच्या नमुद ई-मेलवर पाठविण्यात यावी.
११. जलसंपदा विभागातील गट-ब (अराजपत्रित) व गट क सरळसेवा भरतीबाबत यापुढील इतर आवश्यक सूचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून वरील संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.

40 प्रसिध्दीपत्रक – ठाणे व नाशिक परिमंडळ – कागदपत्र पडताळणी वेळापत्रक View
41 कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवाराने भरुन आणावयाची तपासणीसूची View
42 अधीक्षक अभियंता (दरवाजे), तथा परीमंडळीय अधिकारी,मध्यवर्ती संकल्पचित्र मंडळ,नाशिक
42.1 वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक View
42.2 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक View
42.3 भू-वैज्ञानिक सहाय्यक View
42.4 आरेखक View
42.5 सहाय्यक आरेखक View
42.6 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक View
42.7 प्रयोगशाळा सहाय्यक View
42.8 अनुरेखक View
42.9 दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक View
42.10 सहाय्यक भांडारपाल View
43 अधीक्षक अभियंता व परीमंडळीय अधिकारी,दक्षता पथक ,मुंबई परिमंडळ,पाटबंधारे विभाग,ठाणे
43.1 आरेखक View
43.2 सहाय्यक आरेखक View
43.3 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक View
43.4 अनुरेखक View
43.5 दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक View
43.6 सहाय्यक भांडारपाल View

WRD Document Verification 2024: The Water Resources Department (WRD) of Maharashtra conducts recruitment processes for various positions within the department. One of the crucial steps in this recruitment process is document verification, which ensures that candidates meet all eligibility criteria and have provided accurate information in their applications. Here WRD Published a list of candidates who are qualified for document verification along with the cut off for all posts. Download Jalsamada Bharti 2023 cut off from below link.

महाराष्ट्राचा जलसंपदा विभाग (WRD) विभागाचे documents verification चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. थोड्याच वेळात याची लिंक आम्ही महाभरती प्रकाशित करू. तसेच आपण हि PDF दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता.  विभागातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करतो. या भरती प्रक्रियेतील एक महत्त्वाची पायरी म्हणजे दस्तऐवज पडताळणी, जे उमेदवार सर्व पात्रता निकषांची पूर्तता करतात आणि त्यांनी त्यांच्या अर्जांमध्ये अचूक माहिती दिली आहे याची खात्री केली जाते. येथे WRD ने सर्व पदांसाठी कट ऑफसह कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

WRD Result Updates Direct Link

Jalsampada Bharti 2023 Cut Off

Jalsampada Bharti 2023 Cut Off

WRD Maharashtra Document Verification Process

  1. Notification and Shortlisting:
    • Candidates are shortlisted based on their performance in the written exam or initial screening.
    • Shortlisted candidates receive a notification regarding the date, time, and venue for document verification.
  2. Required Documents: Candidates need to carry original documents along with self-attested copies. Commonly required documents include:
    • Educational certificates (10th, 12th, and degree certificates)
    • Identity proof (Aadhar card, PAN card, passport, etc.)
    • Birth certificate or proof of date of birth
    • Caste certificate (if applicable)
    • Domicile certificate
    • Passport-sized photographs
    • Any other documents specified in the notification
  3. Verification Day:
    • Candidates must report at the designated venue on time.
    • Officials verify each document against the details provided in the application form.
    • Any discrepancies or inability to provide required documents can lead to disqualification.

WRD Document Verification Result

After the verification process, the WRD Maharashtra releases the document verification results. This list contains the names or roll numbers of candidates who have successfully completed the document verification process. Here are the steps typically followed for result publication:

  1. Compilation of Results:
    • The department compiles the list of candidates who have cleared the document verification process.
    • This involves cross-checking documents, resolving any discrepancies, and finalizing the list.
  2. Result Publication:
    • The result is published on the official WRD Maharashtra website.
    • Candidates can access the result by visiting the official website and navigating to the appropriate section (usually under recruitment or latest announcements).
  3. Further Steps:
    • Successful candidates might receive further instructions regarding the next steps, such as medical examinations, final interviews, or joining formalities.
    • It is essential for candidates to keep checking the official website for any updates or additional requirements.

Checking the WRD Document Verification Result

To check the WRD Maharashtra document verification result, candidates should:

  1. Visit the official WRD Maharashtra website.
  2. Look for the ‘Recruitment’ or ‘Latest Announcements’ section.
  3. Find the link related to the document verification result for the specific recruitment drive.
  4. Click on the link and view/download the result PDF.
  5. Search for their roll number or name in the list.

Importance of WRD Document Verification

Document verification is a crucial step in the recruitment process for several reasons:

  • Ensures Authenticity: It confirms the authenticity of the candidate’s credentials and information.
  • Eligibility Check: Verifies that the candidate meets all eligibility criteria as per the job requirements.
  • Prevents Fraud: Helps in identifying and preventing fraudulent applications.
  • Maintains Meritocracy: Ensures that only deserving candidates proceed to the next stages based on their genuine qualifications.

Overall, the WRD Maharashtra document verification result is a critical milestone for candidates aspiring to join the department. It not only validates their eligibility but also paves the way for their final selection and appointment. Candidates are advised to meticulously prepare their documents and stay updated with official notifications to ensure a smooth verification process.

1 कागदपत्र पडताळणी यादी – तपासणी सूची View
2 परिमंडळ निहाय कागदपत्र पडताळणी यादी
3 अधीक्षक अभियंता व परीमंडळीय अधिकारी,दक्षता पथक ,अमरावती परिमंडल,जलसंपदा विभाग,अमरावती
4 आरेखक (गट क) View
5 सहाय्यक आरेखक (गट-क) View
6 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) View
7 अनुरेखक (गट-क) View
8 दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक (गट-क) View
9 सहाय्यक भांडारपाल (गट-क) View
10 अधीक्षक अभियंता,दक्षता पथक,औरंगाबाद परिमंडल,पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर
11 आरेखक (गट क) View
12 सहाय्यक आरेखक (गट क) View
13 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) View
14 अनुरेखक (गट-क) View
15 दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक (गट-क) View
16 सहाय्यक भांडारपाल (गट-क) View
17 अधीक्षक अभियंता,सातारा सिंचन मंडळ व परीमंडळीय अधिकारी,कोल्हापूर परिमंडळ सातारा
18 आरेखक (गट क) View
19 सहाय्यक आरेखक (गट क) View
20 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) View
21 अनुरेखक (गट-क) View
22 दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक (गट-क) View
23 सहाय्यक भांडारपाल (गट-क) View
24 अधीक्षक अभियंता व परीमंडळीय अधिकारी,दक्षता पथक ,नागपूर परिमंडल,जलसंपदा विभाग,नागपूर
25 आरेखक (गट क) View
26 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) View
27 अनुरेखक (गट-क) View
28 दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक (गट-क) View
29 सहाय्यक भांडारपाल (गट-क) View
20 अधीक्षक अभियंता व संचालक,पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय व परीमंडळीय अधिकारी,परिमंडळ पुणे
31 वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब (अराजपत्रित) View
32 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-क) View
33 आरेखक (गट क) View
34 सहाय्यक आरेखक (गट क) View
35 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) View
36 प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) View
37 अनुरेखक (गट-क) View
38 दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक (गट-क) View
39 सहाय्यक भांडारपाल (गट-क) View
40 कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट-क) View
41 प्रसिद्धिपत्रक- निम्नश्रेणी लघुलेखक चाचणी परिक्षा View
42 परिमंडळ निहाय कागदपत्र पडताळणी यादीचे कट ऑफ मार्क्स
43 अधीक्षक अभियंता,दक्षता पथक, संभाजीनगर परिमंडळ,पाटबंधारे विभाग संभाजीनगर View
44 अधीक्षक अभियंता व संचालक,पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय व परीमंडळीय अधिकारी,पुणे परिमंडळ,पुणे View
45 अधीक्षक अभियंता ,दक्षता पथक ,अमरावती परिमंडळ,जलसंपदा विभाग,अमरावती View
46 अधीक्षक अभियंता,सातारा सिंचन मंडळ व परीमंडळीय अधिकारी,सातारा कोल्हापूर परिमंडळ सातारा View
47 अधीक्षक अभियंता तथा परीमंडळीय अधिकारी,दक्षता पथक , पाटबंधारे विभाग,,नागपूर परिमंडळ, नागपूर View

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड