जलसंपदा विभाग सुधारित रिस्पॉन्स शिट जाहीर, उत्तरतालिका जाहीर, हरकती बद्दल Valid Objection अहवाल येथे तपासा – WRD Answer Key 2023 Out, Maharashtra Jalsampada Response Sheet
WRD Answer Key 2023 Out Answer Key
WRD Jalsampada Vibhag Answer Key 2023 Out Answer Key – Regarding objections received for Group B (Non-Gazetted) and Group C Cadre Examination-2023 under Water Resources Department, May. The action has been taken through the expert committee of Tata Consultancy Services and the details of the objections received and valid objections out of them dt. 14/02/2024 will be made available on the official website of Water Resources Department (https://wrd.maharashtra.gov.in). This is updates about Final Responce Sheet of WRD Maharashtra 2024. May Through the company Tata Consultancy Services dt. Revised HTML Link Post Objection (Revised Answer Sheet) will be provided to the candidates on their login ID on 14/02/2024.. You can submit it from the link below.
????WRD निकाल प्रकाशित, एकूण 11 पोस्ट आणि सहा विभाग आहेत ! – Jalsampada Bharti Result PDF
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जलसंपदा विभागांतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील परीक्षा- २०२३ या संवर्गाकरीता प्राप्त आक्षेपांबाबत मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या तज्ञ समितीमार्फत कार्यवाही करण्यात आलेली असून प्राप्त आक्षेपांचा व त्यापैकी वैध आक्षेपांचा तपशील दि. १४/०२/२०२४ रोजी जलसंपदा विभागाच्या (https://wrd.maharashtra.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करणेत येईल. मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीमार्फत दि. १४/०२/२०२४ रोजी उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडी वर सुधारित HTML Link Post Objection (सुधारित उत्तरतालिका) उपलब्ध करुन देण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
WRD Final Response Sheet 2024 Download Link
WRD Valid Objection List
Download WRD Final Response Sheet 2024
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग भरती २०२३ गट ब (अराजपत्रित) व गट क अंतिम उत्तर तालिका या सोमवार ५/०२/२०२४ दुपारी २ वाजेपासून उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शनिवार १०/०२/२०२४ रात्री ११:५५ वाजेपर्यंत अंतिम उत्तरतालिका उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध राहणार आहेत. उमेदवारांना सूचित करण्यात येते की पुढील भरती प्रक्रियेच्या कार्यवाही सुरळीत होण्यासाठी अंतीम उत्तरतालिका डाऊनलोड करून ठेवावी. जलसंपदा विभाग भरती Objection Form Link सुरु झाली आहे. या संदर्भातील SMS उमेदवारांना प्राप्त झालाच असेल. खाली दिलेल्या लिंक वरून आपण सादर करू शकता.
????जलसंपदा विभाग ऑब्जेक्शन लिंक
जलसंपदा विभागांतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील परीक्षा- २०२३ राज्यातील १२६ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक २७.१२.२०२३, २९.१२.२०२३, ३१.१२.२०२३, ०१.०१.२०२४ व ०२.०१.२०२४ या तारखांना घेणेत आलेली आहे. टि.सी.एस. आय. ओ.एन. यांचेकडून दि.०५.०१.२०२४ पासून संबंधित – उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व अपेक्षित असलेली उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
त्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.०८.०१.२०२४ ते दि.१०.०१.२०२४ या कालावधीत टि.सी.एस. कडून लिंक खुली करण्यात येणार आहे. सादर केलेल्या आक्षेप / हरकतीबाबत टि.सी.एस. चे प्रश्नोत्तर समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. टी.सी.एस कंपनीकडून आक्षेप / हरकत सादर करणेसाठी प्रति आक्षेप / हरकती करीता रु.१००/- प्रमाणे फी आकारण्यात येते. आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करण्यात येईल व आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केली जाणार नाही.
The Maharashtra WRD Answer Key 2023 Raise Objection Link will be activated on the official website www.wrd.maharashtra.gov.in. Candidates are advised to compare their answers with the answer key and if they are not satisfied with the answers raise any objections from 08th to 10th January 2024. Along with the objection candidates have to pay Rs. 100/-. If the objection is valid, the fee will be refunded, and in case the objection is invalid, the fee will not be refunded.
Download Responce Sheet Link
Maharashtra WRD Answer Key 2023 Download |
|
Organization | Maharashtra Water Resource Department/ Jalsampada Vibhag |
Post Name | Various Group B and C Posts |
Vacancies | 4497 Vacancies |
Category | Answer Key Published Download PDF |
Status | Released |
WRD Exam Dates 2023 | 27th, 29th, 31st December 2023, 01st , 02nd January 2024 |
WRD Answer Key 2023 | 05th January 2024 |
Raise Objection Date | 08th to 10th January 2024 |
Selection Process | Computer Based Exam, Typing Test, and Document Verification |
Job Location | Maharashtra |
Official website | www.wrd.maharashtra.gov.in |
Comments are closed.