खुशखबर! वर्ल्ड बँकेत नोकरीची संधी, पण पगार किती, कुठे अन् कसा करायचा अर्ज? – world bank internship 2025

world bank internship 2025

जर तुम्हीही वर्ल्ड बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. यासाठी वर्ल्ड बँकेने इंटर्नशिपसाठी रिक्त जागा जाहीर केली आहे. या इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत तुम्ही तुमचे करिअर घडवू शकता. या इंटर्नशिप अंतर्गत उमेदवारांना विकास क्षेत्रात काम करण्याची, नवीन कल्पना अमलात आणण्याच्या विविध गोष्टींमध्ये रिसर्च करण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे तुम्हाला तासाभराच्या आधारावर पगार मिळणार आहे, ज्यामुळे तुम्हाला वेळेचा प्रभावी वापर करण्याबरोबर एक व्यावसायिक अनुभवदेखील मिळेल. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही यासाठी लागणारी वयोमर्यादा, पात्रता निकष आणि कामाची व्याप्ती यांविषयीची माहिती करून घ्या.

 

world bank internship 2025

As an intern, you will work at the forefront of development and share fresh ideas, new perspectives, and broad research experience under world bank internship 2025. You will collaborate with project teams to advance our vision to create a world free of poverty on a livable planet. Moreover, you will enrich your skills, build your professional network, and invest in your career development journey.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना विविध प्रोफेशनल आणि टेक्निकल क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. यामध्ये खालील विषयांचा समावेश आहे:

  • इकोनॉमिक्स अँड फायनान्स
  • मानवी विकास (सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पोषण आणि लोकसंख्या)
  • ह्यूमन डेव्हलपमेंट (पब्लिक हेल्थ, एज्युकेशन, न्यूट्रिशन आणि पॉप्युलेशन)
  • ॲग्रिकल्चर अँड एनवायरनमेंट ,
  • इंजिनिअरिंग अँड अर्बन प्लानिंग,
  • नॅच्युरल रिसोर्स मॅनेजमेंट,
  • प्रायव्हेट सेक्टर डेव्हलपमेंट अँड कॉर्पोरेट सपोर्ट (अकाउंटिंग, कम्युनिकेशन, ह्यूमन रिसोर्सेज, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड फायनान्स)

 

शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा रेग्युलर ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

भाषा कौशल्ये : इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. याशिवाय फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, अरबी, पोर्तुगीज आणि चिनी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

टेक्निकल स्किल : कॉम्प्युटिंग आणि टेक्निकल स्किल असणे आवश्यक आहे.

स्टायपेंड : वर्ल्ड बँक त्यांच्या इंटर्नना प्रति तास स्टायपेंड (विद्यावेतन) देते.

प्रवास भत्ता : मॅनेजरने ठरवल्याप्रमाणे, US$3,000 (अंदाजे रु.२६०५९०) पर्यंतचा प्रवास खर्च दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये ड्युटी स्टेशन शहराला जाण्यासाठी आणि येण्यासाठी विमान भाडे समाविष्ट असू शकते.
राहण्याची व्यवस्था : इंटर्नना स्वतःच्या राहण्याची व्यवस्था करावी लागेल.

  • माहिती : निवडलेल्या उमेदवारांना मार्च २०२५ च्या अखेरीस कळवले जाईल.
  • मुलाखत : निवडलेल्या उमेदवारांना मुलाखत फेरीतून जावे लागेल.
  • अंतिम निवड : अंतिम निवड एप्रिल २०२५ मध्ये केली जाईल.
  • इंटर्नशिपची सुरुवात : हा प्रोग्राम मे २०२५ च्या सुरुवातीला सुरू होईल आणि ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरू राहील.

 

अर्ज कसा करावा? World Bank Banking Internship Programme 2025: Application Process

१) इच्छुक उमेदवारांना वर्ल्ड बँकेची अधिकृत वेबसाईट http://www.worldbank.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

२) अर्ज करण्यासाठी उमेदवारास बायोडेटा, ट्रेस्ट डिटेल्स आणि पदवी प्रमाणपत्र आणि इतर तपशील अपलोड करावे लागतील.

३) ही प्रक्रिया पूर्णपणे सोपी आहे, पण ती तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करावी लागेल.

४) या इंटर्नशिप प्रोग्राममध्ये सहभागी होऊन, तुम्हाला केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभवच मिळणार नाही तर तुमच्या करिअरची एक नवीन दिशा निश्चित करता येईल.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड