Wipro Recruitment 2025
देशातील दोन आघाडीच्या आयटी कंपन्यांनी कॅम्पसमधून सुमारे 32,000 कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखली आहे. Infosys आर्थिक वर्ष 2026 मध्ये 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे, तर विप्रोने 10,000 ते 12,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. शुक्रवारी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना विप्रोने ही माहिती दिली. आयटी क्षेत्रांत मागणी वाढत असल्याचे हे संकेत आहेत. विप्रोचे अधिकारी सौरभ गोविल म्हणाले की, कंपनी दरवर्षी 10,000-12,000 फ्रेशर्सची भरती करेल. ते म्हणाले की, यावर्षी कॅम्पसमधून 10,000 फ्रेशर्सची भरती केली जाईल. तिसऱ्या तिमाहीत, कंपनीने कॅम्पसमधून सुमारे 7,000 फ्रेशर्स भरती केली आहे.
BCA किंवा B.Sc (CS, IT, Maths, Stats, Electronics, Physics) झालंय का? मग आता वेळ आहे आयटी करिअर सुरू करण्याची! विप्रोनं Work Integrated Learning Program (WILP) सुरू केलंय – इथे काम करता करता M.Tech पण शिकता येईल, ते पण फुकटात!

काम + शिक्षण = भविष्य उज्वल!
या स्कीमखाली ४ वर्ष काम करताना पगारही मिळतो – पहिल्या वर्षी 15,000 पासून चौथ्या वर्षी 23,000 पर्यंत. शिवाय, 75,000 जोइनिंग बोनसही आहे. सगळं शिकवणं, कॉलेजचं फी वगैरे विप्रोच देणार!
पात्रता काय हवी?
60% मार्क्स, 2024/25 पासिंग, कोअर मॅथ्स आवश्यक. एक बॅकलॉग चालतो. 10वी-12वी ओपन स्कूल चालेल पण डिग्री नाही. वय 18 वर्ष पूर्ण हवं.
ऑनलाइन टेस्ट + इंटरव्ह्यू!
ऑनलाइन टेस्ट, व्हॉइस टेस्ट आणि शेवटी केस स्टडीवर चर्चा – ह्या टप्प्यांमधून निवड होईल. निवड झाल्यावर आधी LOI, मग फायनल ऑफर मिळेल.
अर्ज करा लवकरात लवकर!
शेवटची तारीख – 15 जून 2025, रात्री 11:59. अर्ज करण्यासाठी विप्रोच्या वेबसाइटवर जा आणि अप्लाय करा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















