३५५३ पदे – मुंबई रेल्वे भरती २०२०

Western Railway Bharti 2020

रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई येथे ट्रेड अपरेंटिस पदांच्या एकूण ३५५३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्क करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे.

 • पदाचे नावट्रेड अपरेंटिस
 • पद संख्या – ३५५३ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी सह ITI उत्तीर्ण असावा. ( संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT)
  अर्ज करणाऱ्या उमेदवाराची प्रतिष्ठित बोर्डातून ५५ टक्के गुणांसह दहावी पास असावी. तसेच त्याच्याकडे ITI प्रमाणपत्रही बंधनकारक आहे.
 • फीससामान्य / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १००/- आहे.
 • अर्ज  पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १५ आणि कमाल वय २४ वर्ष असावे. सरकारी नियमांनुसार आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयामध्ये सुट देण्यात आली आहे.
 • प्रवेश शुल्क – जनरल कॅटेगरीमधील उमेदवारला १०० रूपये शुल्क असेल. तर महिला आणि आरक्षित वर्गाच्या उमेदरांना कोणतेही शुल्क नाही.
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – ७ जानेवारी २०२० आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र.ट्रेड अ. क्र.ट्रेड 
1फिटर 10इलेक्ट्रिशिअन
2वेल्डर 11इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 
3टर्नर 12वायरमन 
4मेकॅनिस्ट13मेकॅनिक Reff. & AC 
5कारपेंटर14मेकॅनिक LT & केबल
6पेंटर (जनरल)15पाईप फिटर 
7मेकॅनिक (डिझेल)16प्लंबर
8मेकॅनिक (मोटार वेहिकल)17ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
9COPA/PASAA

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

5 Comments
 1. Tanaji b. Gujar says

  Driver पदासाठी जागा आहेका? Great opportunity for me & my other friends & guys..

 2. Atish says

  Sir diploma Mechanical sathi gov. Job ahe ka

 3. Narayan N Chavan says

  Iam having Diploma in industrial Electronics, if any vacancies related to this Diploma. Please let me know.

 4. Sandip Bapurao Sangale says

  Sr driver padasathi job ahe Ka asel tr plej kalva

 5. Sandip Bapurao Sangale says

  Sr 10th pass sathi job aheka

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप