पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२०

West Central Railway Recruitment 2020

पश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर विभाग येथे तज्ञ / सामान्य वैद्यकीय चिकित्सक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक अणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

WCR भरती २०२० – ५७० जागा

पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२० – १२७३ जागा

  • पदाचे नाव – तज्ञ / सामान्य वैद्यकीय चिकित्सक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी असावा.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय संचालक चेंबर, सेंट्रल होस्पिटॅकल, डब्ल्यूसीआर, जबलपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
सामान्य / तज्ञ वैद्यकीय चिकित्सक ०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2GTm23j
अधिकृत वेबसाईट : https://wcr.indianrailways.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Onkar anil shinde says

    Maj Kohinoor teknikal mdun eletronix jal the mala chagli job pahije

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप