पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत वैद्यकीय व्यवसायी पदांची भरती

West Central Railway Recruitment 2020


West Central Railway Recruitment 2020 : पश्चिम मध्य रेल्वे येथे वैद्यकीय व्यवसायी पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 53 वर्षापेक्षा जास्त नसावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21-08-2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाववैद्यकीय व्यवसायी
 • पद संख्या – 2 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS Degree
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – 21-08-2020 आहे.
 • वयोमर्यादा – 53 वर्षे
 • अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in/
 • मुलाखतीचा पत्ता : डेप्युटी सीपीओ (मुख्यालय) चेमर, जीएम, डब्ल्यूसीआर, जबलपूर

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For West Central Railway Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2POGZks
अधिकृत वेबसाईट : https://wcr.indianrailways.gov.in/


4 Comments
 1. Rupali vasudeo bochare says

  ITI DRESSMAKING Pass झालेल्या साठी जाब अपडेट पाठवा

 2. अविनाश कुकडे says

  सरजी मी एक अपंग उमेदवार आहे मी जुलै 2019 मध्ये जलसंपदा विभागाचा फार्म महापरीक्षा पोर्टल मध्ये भरला होता आता मी एज बार झालो आहे तर तो पुर्वी महापरीक्षा पोर्टल मध्ये भरलेला फार्म वैध धरले जाईल का आणि मला अपडेट कुठे मिळेल कुपया सांगावे

  1. MahaBharti says

   सध्या या संदर्भात अपडेट देणे कठीण आहे, पुढील नवीन एजन्सी नियुक्त झाल्यावर काय निकष लागतात तेव्हाच समजेल…

 3. Aniket supaneker says

  I am 12b.compass students and my mind is business and company manegment planing & ideas

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड