WCL Nagpur Bharti 2023 | वेस्टर्न कोलफील्ड (WCL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! 135 पदांची नवीन भरती सुरु!!

WCL Nagpur Bharti 2023

WCL Nagpur Bharti 2023 | WCL Nagpur Recruitment 2023

WCL Nagpur Bharti 2023: WCL Nagpur (Western Coalfield Limited, Nagpur) has declared the new recruitment notification for interested and eligible candidates. Interested and eligible candidates can apply before the 10th of February 2023. The official website of WCL Nagpur is www.westerncoal.in. Further details are as follows:-

Western Coalfield Limited, Nagpur (WCL Nagpur) is going to recruit interested and eligible candidates to fill 135 vacancies. Online applications are invited for the “Mining Sirdar & Surveyor” posts. The employment place for this recruitment is Nagpur. Applicants need to apply online/ offline mode for WCL Nagpur Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications through the given link and given mentioned address before the last date. The last date for submission of the online applications is the 10th of February 2023. For more details about WCL Nagpur Bharti 2023. WCL Nagpur Jobs 2023, visit our website www.MahaBharti.in.

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर (WCL Nagpur) अंतर्गत “मायनिंग सरदार आणि सर्वेक्षक” पदांच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .



  • पदाचे नाव – मायनिंग सरदार आणि सर्वेक्षक
  • पद संख्या – 135 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – WCL नागपूर
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 1180/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (P/IR), WCL कार्यालय
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023 
  • अधिकृत वेबसाईट – www.westerncoal.in

WCL Nagpur Bharti 2023 – Application Fees

WCL Nagpur Bharti 2023

मायनिंग सरदार (Mining Sirdar) –

  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांकडे खाण सुरक्षा महासंचालक (DGMS) द्वारे जारी केलेले योग्य मायनिंग सरदार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
  3. किंवा डिप्लोमा इन मायनिंग पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
  4. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

WCL Nagpur Recruitment 2023: Important Dates

Events Date
Coal India Recruitment 2022 Notification (कोल इंडिया नागपूर भरती 2023 अधिसूचना) 21 जानेवारी  2023
Starting Date to Apply Online for Coal India Recruitment 2023 (कोल इंडिया नागपूर भरतीसाठी ऑनलाईन  अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख) 21 जानेवारी  2023
Last Date to Apply Online for Coal India Recruitment 2023 (कोल इंडिया नागपूर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख) 10 फेब्रुवारी 2023

सर्वेक्षक (Surveyor) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांकडे खाण सुरक्षा महासंचालक (DGMS) द्वारे जारी केलेले योग्य मायनिंग सरदार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
  • किंवा डिप्लोमा इन मायनिंग पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

 WCL Nagpur Vacancy 2023

पदाचे नाव पदसंख्या 
मायनिंग सरदार 107 पदे
सर्वेक्षक 28 पदे

Educational Qualification For Western Coalfield Limited Nagpur Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मायनिंग सरदार a) Matriculation or equivalent from a recognized Board of examination

b) Valid Mining Sirdar Certificate of Competency issued by Director General of Mines Safety (DGMS). Or

OR

i) Diploma in Mining Engineering

ii) Valid Overman Certificate of Competency issued by DGMS.

c) Valid Gas Testing Certificate issued by DGMS.

d) Valid First Aid Certificate.

सर्वेक्षक a) Matriculation and

b) Surveyor’s Certificate of Competency issued by DGMS. OR

a) Diploma in Mining & Mine Surveying and

b) Surveyor’s Certificate of Competency issued by DGMS.

 

WCL Nagpur Bharti 2023 – Salary Details 2023 for the bharti process 2023 are given here. The post wise Salary details are given for your reference. Also go through the official PDF advertisement for more details.

WCL भरती 2023 – Salary Details

पदाचे नाव वेतन
माइनिंग सिरदार Rs. 31852.56 /महिना
सर्वेयर Rs. 34391.66 /महिना

How to Apply For WCL Bharti 2023

Application process & step wise instructions for the WCL Bharti 2o23 given below. Candidates are requested to follow the instructions carefully for the application process of the WCL recruitment 2023. Also keep ready required documents for this bharti process.

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांना ऑनलाईन अर्जाची प्रत वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • कृपया लक्षात घ्या की अर्जाची एक प्रत आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांची प्रत उमेदवारांनी संदर्भासाठी ठेवली पाहिजे आणि कागदपत्र पडताळणी / छाननीच्या वेळी वर सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह सादर केले पाहिजे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
  • देय तारखेनंतर/वेळेनंतर प्राप्त झालेले अपूर्ण अर्ज किंवा अर्ज नाकारले जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

WCL Nagpur Vacancy details 2023

WCL Nagpur Bharti 2023

WCL Nagpur Bharti 2023 Details

???? Name of Department Western Coalfield Limited, Nagpur (WCL Nagpur)
???? Recruitment Details WCL Nagpur Recruitment 2023
???? Name of Posts Mining Sirdar & Surveyor
???? No of Posts 135 Vacancies
???? Job Location Nagpur
✍???? Application Mode Online/ Offline
✉️ Address  Office of General Manager (P/IR), WCL
✅ Official WebSite www.westerncoal.in

Educational Qualification For WCL Nagpur Recruitment 2023

Mining Sirdar a) Matriculation or equivalent from a recognized Board of examination

b) Valid Mining Sirdar Certificate of Competency issued by Director General of Mines Safety (DGMS).

Surveyor a) Matriculation and

b) Surveyor’s Certificate of Competency issued by DGMS.

Age Criteria For WCL Nagpur Jobs 2023

Mining Sirdar & Surveyor 18 to 30 years

Western Coalfield Limited Nagpur Recruitment Vacancy Details

Mining Sirdar  107 Posts
Surveyor 28 Posts

All Important Dates For WCL Nagpur Recruitment 2023

⏰ Last Date  10th of February 2023

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

 

WCL Nagpur Bharti 2023

या जागांसाठी भरती मायनिंग सरदार (Mining Sirdar) सर्वेक्षक (Surveyor) एकूण जागा – 135
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मायनिंग सरदार (Mining Sirdar) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे खाण सुरक्षा महासंचालक (DGMS) द्वारे जारी केलेले योग्य मायनिंग सरदार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. किंवा डिप्लोमा इन मायनिंग पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

 

सर्वेक्षक (Surveyor) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे खाण सुरक्षा महासंचालक (DGMS) द्वारे जारी केलेले योग्य मायनिंग सरदार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. किंवा डिप्लोमा इन मायनिंग पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.westerncoal.in 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/nrRS6
???? ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/abklr
✅ अधिकृत वेबसाईट
www.westerncoal.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply
जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड