महिला व बाल विकास विभाग भरती २०२०

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2020


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2020 : महिला व बाल विकास विभाग, दिल्ली येथे सदस्य, राज्य प्रकल्प समन्वयक, विशेषज्ञ लिंग, संशोधन अधिकारी, प्रशिक्षण व संशोधन अधिकारी, सहाय्यक पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० & १५ जून २०२० आहे.

 • पदाचे नावसदस्य, राज्य प्रकल्प समन्वयक, विशेषज्ञ लिंग, संशोधन अधिकारी, प्रशिक्षण व संशोधन अधिकारी, सहाय्यक
 • पद संख्या – ११ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 
  • १० जून २०२० (सदस्य पदाकरिता)
  • १५ जून २०२० (इतर पदांकरिता)
 • अधिकृत वेबसाईट – www.wcddel.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For WCD Recruitment 2020
PDF जाहिरात १ : https://bit.ly/3cny56o

PDF जाहिरात २ : https://bit.ly/304Mim4

ऑनलाईन अर्ज करा : http://cams.wcddel.in/


2 Comments
 1. Ashish Rokade says

  खाजगी किंवा सरकारी प्रोजेक्ट किंवा टीम वर्क काम कोणत्या वेबसाईटवर मिळेल

Leave A Reply

Your email address will not be published.