महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध 236 रिक्त पदांची नवीन भरती; अर्ज सुरु!! | WCD Pune Bharti 2024

WCD Pune Bharti 2024

WCD Pune Bharti 2024

WCD Pune Bharti 2024: Under the Child Welfare Committee and Child Justice Board as per the advertisement released by the Department of Women and Child Development, Pune has announced a recruitment notification for the various vacant posts of “Defense Officer Group B (Non-Gazetted), Probation Officer Group C, Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade) Group-C, Senior Clerk / Statistical Assistant Group-C, Defense Officer (Junior) Group-C, Senior Care Bearer Group-D, Junior Care Bearer Group-D, Cook Group-D”. There are a total of 236 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned link before the last date. Application will stared from 14th October 2024. The last date for submission of the application is the 03rd of November 2024. More details are as follows:-

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत “संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी, गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क, वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड” पदांच्या 236 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 14 ऑक्टोबर 2024.अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क, वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड
  • पदसंख्या – 236 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क –
    •  खुला प्रवर्गासाठी – रु. 1000/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 900/-
  • वयोमर्यादा – 18 – 45 वर्षे
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख03 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – maharashtra.gov.in

 

WCD Pune Bharti 2024

WCD Pune Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) 02
परिविक्षा अधिकारी गट क 72
लघुलेखक (उच्चश्रेणी) 01
लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क  02
वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक  गट-क  56
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क  57
वरिष्ठ काळजी वाहक गट-ड,  04
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड 36
स्वयंपाकी गट-ड 06

Educational Qualification For WCD Pune Recruitment2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) सांविधिक विद्यापीठाची समाज कार्य विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक राहील.
परिविक्षा अधिकारी गट क सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील.
लघुलेखक (उच्चश्रेणी) १ .माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२. लघुलेखनाचा किमान वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रति मिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.

लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क  १ . माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२. लघुलेखनाचा किमान वेग 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रतिमिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.

वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक  गट-क  सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क  सांविधिक विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाज कार्य, गृहविज्ञान किंवा पोषण आहार यापैकी कोणत्याही विषयातील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषीत केलेली इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक राहील. परंतु संविधानिक विद्यापीठाची विधी, समाजकार्य, मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणा-या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
वरिष्ठ काळजी वाहक गट-ड,  SCC
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड SCC
स्वयंपाकी गट-ड SCC

Salary For Department of Women and Child Development Pune Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी 
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) 38600-122800/-
परिविक्षा अधिकारी गट क 38600-122800/-
लघुलेखक (उच्चश्रेणी) 44900-142400/-
लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क  41800-132300/-
वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक  गट-क  25500-81100/-
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क  19900-63200/-
वरिष्ठ काळजी वाहक गट-ड,  16600 – 52400/-
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड 15000-46600/-
स्वयंपाकी गट-ड 16600 – 52400/-

How To Apply For Department of Women and Child Development Pune Bharti 2024

  • इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024  आहे.
  • त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Date

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Department of Women and Child Development Pune Recruitment 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/Sz5y1
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/QquGU
✅ अधिकृत वेबसाईट I
https://www.maharashtra.gov.in
✅ अधिकृत वेबसाईट II
www.wcdcommpune.com

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. MahaBharti says

    WCD Pune Bharti 2023

  2. Ravindra Namdev Shende says

    12tha pass hu job chayhi hai railway Ka

  3. Sushma says

    Which post is for Llb graduate

  4. Supriya says

    Which M.A qualification of post

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड