पुणे महिला व बाल विकास विभाग भरती २०२० – (मुदतवाढ)

WCD Pune Bharti 2020


Mahila bal vikas Pune Recruitment 2020 : महिला व बाल विकास विभाग, पुणे येथे अध्यक्ष, सदस्य पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२० ३० जून २०२० (मुदतवाढ) आहे.

शुद्धीपत्रक : 

Pune Mahanagarpalika Bharti 2020 - Corrigendum

 • पदाचे नाव – अध्यक्ष, सदस्य 
 • पद संख्या – ७ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, २८ – राणीचा बाग, जुन्या सर्किट हाउसजवळ, महाराष्ट्र राज्य पुणे – १
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जून २०२० ३० जून २०२० (मुदतवाढ) आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.wcdcommpune.org

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For WCD Pune Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/300B2qW

अर्ज नमुना : https://bit.ly/3dkSEl8

अधिकृत वेबसाईट : https://www.wcdcommpune.org/


3 Comments
 1. Supriya says

  Which M.A qualification of post

 2. Sushma says

  Which post is for Llb graduate

 3. Ravindra Namdev Shende says

  12tha pass hu job chayhi hai railway Ka

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :१९५० पदे – ठाणे महानगरपालिका भरती २०२० | NHM दमण भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>