Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वाशिम पोलीस शिपाई चालक भरती २०२१ तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी जाहीर! – Washim Police Bharti result 2022 Check Online

Washim Police Bharti result 2022

Washim Police Bharti Written Exam Result 2022

Washim Police Bharti result 2022 : As per Washim District Police Constable Driver Police Constable Recruitment – 2021 notification, the candidates who have passed the physical field test and written test with the prescribed marks are qualified on the basis of social and parallel reservation. A provisional Selection List and Provisional Waiting List of such candidates have been prepared and along with this the notification is being published on the website www.washimpolice.gov.in.

वाशिम जिल्हा पोलीस दलातील चालक पोलीस शिपाई भरती – 2021 जाहीराती प्रमाणे एकुण 14 रिक्त पदे भरण्याकरीता घेण्यात आलेल्या शारिरीक मैदाणी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार विहीत गुणांनी उत्तीर्ण झाले असुन, सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे पात्र ठरले आहे. अशा उमेदवारांची तात्पुरती निवड यादी ( Provisional Selection List ) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting List ) तयार करण्यात आली असुन या सोबत संकेत स्थळ www.washimpolice.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

सदर प्रसिध्द करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी ( Provisional Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting List ) या बाबत उमेवारांना काही आक्षेप असल्यास सदर यादी प्रसिध्द केल्यापासुन दि. 13.04.2023 चे रात्री 10.00 वाजेपर्यत sp.washim@mahapolice.gov.in या ईमेल वर किंवा पोलीस नियंत्रण कक्ष वाशिम येथील दुरध्वनी क्र.07252234834 वर तसेच नियंत्रण कक्ष पोलीस अधीक्षक, कार्यालय वाशिम येथे प्रत्यक्ष हजर राहून आक्षेप / हरकत नोंदवावे. जर विहीत मुददतीत कोणत्याही उमेदवारांचे आक्षेप प्राप्त न झाल्यास काही आक्षेप नाही, असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

वाशिम पोलीस शिपाई चालक भरती २०२१ तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी – Download

Washim Police Bharti Result 2022

Washim Police Bharti result 2022 – Maharashtra Washim Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 onwards are declared now. Candidates who got selected,  their Selection waiting list also published. Download Washim Police Bharti Driver Selection List from below link.

वाशीम येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

 

  • Name : Washim Physical Exam Result 2023 -वाशीम
  • Exam Date : 10 Jan 2023 onwards 

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

Dhule Police Bharti Selection List OUT !!

वाशीम पोलीस भरती निकाल पहा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड