वाशिम पोलीस शिपाई चालक भरती २०२१ तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी जाहीर! – Washim Police Bharti result 2022 Check Online
Washim Police Bharti result 2022
Washim Police Bharti Written Exam Result 2022
Washim Police Bharti result 2022 : As per Washim District Police Constable Driver Police Constable Recruitment – 2021 notification, the candidates who have passed the physical field test and written test with the prescribed marks are qualified on the basis of social and parallel reservation. A provisional Selection List and Provisional Waiting List of such candidates have been prepared and along with this the notification is being published on the website www.washimpolice.gov.in.
वाशिम जिल्हा पोलीस दलातील चालक पोलीस शिपाई भरती – 2021 जाहीराती प्रमाणे एकुण 14 रिक्त पदे भरण्याकरीता घेण्यात आलेल्या शारिरीक मैदाणी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार विहीत गुणांनी उत्तीर्ण झाले असुन, सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे पात्र ठरले आहे. अशा उमेदवारांची तात्पुरती निवड यादी ( Provisional Selection List ) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting List ) तयार करण्यात आली असुन या सोबत संकेत स्थळ www.washimpolice.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सदर प्रसिध्द करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी ( Provisional Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting List ) या बाबत उमेवारांना काही आक्षेप असल्यास सदर यादी प्रसिध्द केल्यापासुन दि. 13.04.2023 चे रात्री 10.00 वाजेपर्यत [email protected] या ईमेल वर किंवा पोलीस नियंत्रण कक्ष वाशिम येथील दुरध्वनी क्र.07252234834 वर तसेच नियंत्रण कक्ष पोलीस अधीक्षक, कार्यालय वाशिम येथे प्रत्यक्ष हजर राहून आक्षेप / हरकत नोंदवावे. जर विहीत मुददतीत कोणत्याही उमेदवारांचे आक्षेप प्राप्त न झाल्यास काही आक्षेप नाही, असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
वाशिम पोलीस शिपाई चालक भरती २०२१ तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी – Download
Washim Police Bharti Result 2022
Washim Police Bharti result 2022 – Maharashtra Washim Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 onwards are declared now. Candidates who got selected, their Selection waiting list also published. Download Washim Police Bharti Driver Selection List from below link.
वाशीम येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- Name : Washim Physical Exam Result 2023 -वाशीम
- Exam Date : 10 Jan 2023 onwards
पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
Dhule Police Bharti Selection List OUT !!
Table of Contents