वर्धा जिल्हा परिषद ओम्प्लॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बॅक अंतर्गत “या” पदाकरिता पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!! । Wardha ZP Employees Co-Op Bank Bharti 2024
Wardha ZP Employees Co-Op Bank Bharti 2024
Wardha ZP Employees Co-Op Bank Bharti 2024
Wardha ZP Employees Co-Op Bank Bharti 2024: Wardha ZP Employees Co-Op Bank has invited application for the posts of “Chief Executive Officer”. The job location for this recruitment is Wardha. Eligible candidates can apply before the last date. The last should be 25th of January 2024. For more details about Wardha ZP Employees Co-Op Bank Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
वर्धा जिल्हा परिषद ओम्प्लॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बॅक लि. वर्धा अंतर्गत “मुख्यकार्यकारी अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – मुख्यकार्यकारी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वर्धा
- वयोमर्यादा – ३५ ते ६० वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा/ पत्ता – वर्धा जिल्हा परिषद ओम्प्लॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बॅक लि. वर्धा महादेवपूरा, मज्जीद चौक, वर्धा – ४४२००१
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2024
Educational Qualification For Wardha ZP Employees Co-Op Bank Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्यकार्यकारी अधिकारी | पदवीसह सी.ए.आय.आय.बी./डी.बी.एफ./सहकारी व्यवसाय व्यवस्थापन पदविका किंवा समकक्ष पात्रता किंवा चार्टर्ड अकौंटंट / कॉस्ट अकौंटंट किंवा कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवी. |
Salary Details For Wardha ZP Employees Co-Op Bank Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मुख्यकार्यकारी अधिकारी | ७ वे वेतन आयोगानुसार एस-१५ नुसार राहील. |
How To Apply For Wardha ZP Employees Co-Op Bank Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Wardha ZP Employees Co-Op Bank Jobs 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/mBH57 |
Table of Contents
Comments are closed.