Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वालचंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर भरती २०२०

Walchand Institute of Technology Solapur Bharti 2020

वालचंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर  येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – principal.witsolapur@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

अर्ज नमुना

अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड