वाईच्या तरुणांना मिळणार स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी! | Wai Rojgar Melava 2025

Wai Rojgar Melava 2025

Wai Rojgar Melava 2025

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून वाई, खंडाळा व महाबळेश्वर मतदारसंघातील बेरोजगार युवक-युवतींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. फिरते विक्री केंद्र, फूड ट्रक, टुरिस्ट गाड्या, तसेच लघु उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना महाराष्ट्र शासनातर्फे १५ ते ३५ टक्के शासकीय अनुदान देण्यात येणार असून, ९० ते ९५ टक्केपर्यंत बँक कर्जाचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या योजनेअंतर्गत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ६ ते २० एप्रिल दरम्यान वाई बाजार समितीजवळील मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडणार आहे.

अर्जासोबत खालील कागदपत्रे अनिवार्य आहेत –

आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड, लाईट बील, जातीचा दाखला, शैक्षणिक गुणपत्रक, चार पासपोर्ट साईज फोटो, प्रोजेक्ट रिपोर्ट, अंडरटेकिंग फॉर्म, स्पेशल कॅटेगरी प्रमाणपत्र, जन्माचा पुरावा, सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट, तसेच अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्याचे टीआर ड्रायव्हिंग लायसन्स.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मतदारसंघातील जास्तीत जास्त तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी वाई येथील जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड