Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर भरती २०२०

VNIT Recruitment 2020

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे विशेष सहायक प्राध्यापक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड नागपूर ४४००१०
  • मुलाखतीची तारीख – २३ डिसेंबर २०१९ आहे.
  • अधिकृत वेबसाईटwww.vnit.ac.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात १

PDF जाहिरात २

अर्ज नमुना १

अर्ज नमुना २ 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड