VIT पुणे अंतर्गत 31 पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; नवीन जाहिरात प्रकाशित !! | VIT Pune Bharti 2025
VIT Pune Recruitment 2025
VIT Pune Bharti 2025
VIT Pune Bharti 2025: VIT Pune (Vivekanand Institute of Technology’s) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Bachelor of Architecture, Master of Architecture”. There are 31 vacant posts available to fill. The job location for this recruitment is Pune. Interested applicants can send their application to the given e-mail address before the last date. The last date of application is the 11th of July 2025 . The official website of DIAT Pune is diat.ac.in. For more details about VIT Pune Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
VIT पुणे अंतर्गत “बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ आर्किटेक्चर” पदांच्या 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ आर्किटेक्चर
- पदसंख्या – 31 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जुलै २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://pvpcoapune.edu.in/
VIT Pune Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
बॅचलर ऑफ आर्किटेक्चर | 25 |
मास्टर ऑफ आर्किटेक्चर | 06 |
How To Apply For VIT Pune Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For pvpcoapune.edu.in Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/YoLTZ |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://pvpcoapune.edu.in/ |
Table of Contents