Vistara airlines vacancy 2023 – Vistara, which is operating in the domestic aviation sector, has taken up an expansion plan, and 10 new aircraft will soon be inducted into the company’s fleet. Also, one thousand new employees will be recruited by the company. The company will be merged with Air India in the near future. Even before that, the company has focused on making its fleet more efficient.
देशांतर्गत विमानसेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या विस्तारा कंपनीने विस्तार करण्याची योजना हाती घेतली असून, कंपनीच्या ताफ्यात लवकरच १० नवीन विमाने दाखल होणार आहेत. तसेच कंपनीतर्फे एक हजार नव्या कर्मचाऱ्यांचीदेखील भरती करण्यात येणार आहे. येत्या काही काळामध्ये कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण होणार आहे. त्यापूर्वीच कंपनीने स्वतःचा ताफा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उपलब्ध माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात ही १० नवीन विमाने कंपनीच्या ताफ्यात दाखल होणार असून यांपैकी एक विमान नुकतेच कंपनीला प्राप्त झाले आहे. या १० विमानांसाठी कंपनीला मोठ्या प्रमाणावर नव्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून, त्याच अनुषंगाने कंपनीने या नव्या एक हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने वैमानिक व अन्य विभागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आर्थिक गर्तेत अडकल्यामुळे सध्या जमिनीवर असलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या ५० वैमानिकांना कंपनीने नियुक्त केले आहे. तर केबिन कर्मचाऱ्यांमध्ये नव्या मुलांना संधी देण्याचाही कंपनीचा मानस आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















