Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

VIMS नागपूर भरती २०१९

VIMS Nagpur Bharti 2019

विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर येथे मुख्य प्रशासक अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, ओटी नर्स, नर्सिंग अधीक्षक, कर्मचारी परिचारिका, जनसंपर्क अधिकारी, परिचर पदांच्या १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – मुख्य प्रशासक अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, ओटी नर्स, नर्सिंग अधीक्षक, कर्मचारी परिचारिका, जनसंपर्क अधिकारी, परिचर
  • पदसंख्या – १७ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – hr2vims@gamil.com

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड