Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विद्या प्रसारक मंडळ रत्नागिरी भरती २०१९

Vidya Prasarak Mandals Ratnagiri Bharti 2019

विद्या प्रसारक मंडळ अंतर्गत महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, वेळणेश्वर रत्नागिरी येथे प्राचार्य पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य
  • नोकरी ठिकाण – वेळणेश्वर, रत्नागिरी महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – मा. अध्यक्ष, महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, डॉ. बेडेकर विद्या मंदिर, नौपाडा, ठाणे मुंबई – ४००६०२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड