‘वेड’ आता ओटीटीवर पाहता येणार – Ved on OTT Date Disney Hotstar
Ved on OTT Date Disney Hotstar
Ved on OTT Date Disney Hotstar – Actor Riteish Deshmukh and actress Genelia Deshmukh’s film ‘Ved’ created a storm at the box office. The plot of this film was liked by the audience. Riteish and Genelia’s chemistry in the film was appreciated by many. The audience also liked the songs of this film. Now this film will come to the audience while watching it at home. Ritesh and Jinilaya’s movie is going to release soon on OTT. When and on which OTT platforms will the film be released Ved on OTT Date Disney Hotstar?
ved on ott release date
ved on ott release date is now 28th April 2023. It will be available on Hotstar for Indian Marathi Movie lovers.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या ‘वेड’ (Ved) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनिलियाच्या केमिस्ट्रीचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या बघताना येणार आहे. रितेश आणि जिनिलाया यांचा हा चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे? ते जाणून घेऊयात…
डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघताना येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या इन्स्टाग्रामवरील पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाचं वेड आम्हाला पण लागलं आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीम केला जाणार आहे.’
https://www.instagram.com/reel/Cq-plWvIXs3/?utm_source=ig_embed&ig_rid=602df2c5-d315-43df-9b8c-d17228a50419
वेड चित्रपटाची स्टार कास्ट
वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
गाण्यांना मिळाली प्रेक्षकांची पसंती (Ved on OTT Date Disney Hotstar Songs Live)
वेड या चित्रपटामधील वेड लावलंय, सुख कळले, बेसुरी या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. या गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. जिनिलिया आणि रितेश हे गेली 20 वर्षे सिनेसृष्टीत काम करत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. वेड चित्रपटाचे दिग्दर्शन रितेशनं केलं असून चित्रपटाची निर्मिती जिनिलियानं केली आहे.