वसई विरार शहर महानगरपालिका मुलाखत यादी जाहीर, उद्या होणार मुलाखती

Vasai Virar Mahanagarpalika Bharti Result

Vasai Virar Mahanagarpalika Bharti Interview List

Vasai Virar Mahanagarpalika Bharti Result – By National Health Mission for the vacancies of Lab Technician (LT) for Vasai-Virar Municipal Corporation dt. On 18/11/2022 the advertisement was published on the website of State Health Department and Vasai-Virar Municipal Corporation.  For the said recruitment reference no. 1 to select candidates for interview in the ratio of 1:3 or 1:5 according to final year marks in degree examination, marks of additional qualification and experience. Students can check VVMC Interview Schedule and eligible list at below:

सदर पदभरतीकरिता संदर्भ क्र. १ नुसार मुलाखतीसाठी १:३ य १:५ प्रमाणात उमेदवारांची निवड करण्यासाठी पदवी परिक्षेतील अंतिम वर्षाचे गुण, अतिरिक्त अर्हता व अनुभव यांचे गुण व संदर्भ क्र. ५ मधील मा. प्रबंधक, महाराष्ट्र परावैद्यक परिषद यांचेकडील प्राप्त पत्राच्या अधिन राहून तक्ता अ मधील रिक्त पदे भरावयाची आहेत. परंतु पात्र अर्जाची संख्या कमी असल्याने १:३ व १:५ प्रमाणात गुलाखतीसाठी मेरीटनुसार उमेदवारांना बोलविणेकामी निकष पूर्ण होत नाही. त्यामुळे मुलाखतीसाठी बोलविणेकामी सर्व पात्र उमेदवारांची यादी आपल्या महानगरपालिकेच्या वेब साईटवर प्रसिद्ध करणेत यावी. तसेच सदर पात्र उमेदवारांनी खालील नमुद यादीमधील अ.क्र. प्रमाणे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

VVMC Interview ScheduleDownload Vasai Virar Mahanagarpalika Bharti List and Interview List

Vasai Virar Mahanagarpalika Bharti Result : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता, जिल्हा पी. पी. एम. समन्वयक, वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, औषध निर्माता पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For Vasai Virar Mahanagarpalika Bharti Result
निकाल डाउनलोड : http://bit.ly/3p459GO

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड