राज्यात वनरक्षक पदांची 900+ जागांसाठी मेगा भरती लवकरच होणार! – Van Vibhag Forest Guard Bharti 2025
Van Vibhag Forest Guard Bharti 2025
Van Rakshak Bharti 2025
राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वनविभागात लवकरच मोठ्या प्रमाणात भरती होणार असून, तब्बल 900+ वनरक्षक पदांची भरती करण्यात येणार आहे. भरतीसाठीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी ते लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक परीक्षार्थी तयारीला लागले आहेत. तसेच, या भरतीचा पूर्ण अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रिया या लिंक वर उपलब्ध आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विभागनिहाय पदसंख्या अशी आहे:
-
नागपूर – १८५२
-
ठाणे – १५६८
-
छत्रपती संभाजीनगर – १५३५
-
गडचिरोली – १४२३
-
कोल्हापूर – १२८६
-
अमरावती – ११८८
-
धुळे – ९३१
-
नाशिक – ८८७
-
चंद्रपूर – ८४५
-
पुणे – ८११
-
यवतमाळ – ६६५
पात्रता व अटी:
या भरतीसाठी उमेदवाराने इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरतील. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. अर्ज सादर करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रके आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
अर्जाची प्रक्रिया:
संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून, अर्ज करण्यासाठी वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. भरती प्रक्रिया सुरु झाल्यानंतर उमेदवारांना पुरुषांसाठी ५ किमी आणि महिलांसाठी ३ किमी धावण्याची शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शारीरिक तयारीस देखील सुरुवात करावी.
इतर पदांच्या संधीही शक्य:
वनरक्षक पदांव्यतिरिक्त वनसेवक, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार आदी पदांची भरती होण्याचीही शक्यता आहे, अशी माहिती वनविभागातील सूत्रांनी खासगीत दिली आहे.
उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे आणि तयारी सुरू ठेवावी.
Van Vibhag Forest Guard Bharti 2025
Van rakshak bharti 2025 माहितीच्या अधिकारात प्राप्त माहिती नुसार मार्च २०२४ पर्यंत १६६४ पदे रिक्त असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच नवीन २०२५ च्या पदभरतीच्या हालचाली लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत आहेत.
या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप येथे तपासा व मागील वर्षीचे वनरक्षक पेपर येथे डाउनलोड करा !!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पेसा कायद्यांतर्गत वनविभागातील ८८२ वनरक्षकांची भरती येत्या दोन दिवसांत करण्याची कसरत वनविभागाला करावी लागणार आहे. वनरक्षकांच्या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५ किमी तर महिलांना १६ किमी चालणे बंधनकारक केले आहे. सामान्य प्रशासन भरती येत्या ८ सप्टेंबरपर्यंत करण्याची सूचना वनविभागाला केल्यानंतर ८८२ पदे भरताना करावी लागणार आहे, असे दिसून येते. अमरावती वनवृत्तात सर्वाधिक २३० पेसा अंतर्गत उमेदवारांची मुलाखती जानेवारी २०२३ मध्ये पूर्ण झालेली आहे. मात्र, त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देणे बाकी असून, नियुक्ती देण्यापूर्वी पुरुष उमेदवारांना २५ किमी तर महिलांना १६ किमी अंतर चालणे क्रमप्राप्त आहे. यामध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या उमेदवारांना चाल चाचणी पूर्ण केल्यानंतर सेवेत मानधन तत्त्वावर नियुक्ती ही वनविभाग करणार आहे. त्यामुळे अमरावती वनविभागाला एका दिवसाच्या आत ५ हजार उमेदवारांची चाल चाचणी यशस्वी करावी लागणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Educational Qualification For Van Rakshak Bharti 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहायक वनरक्षक |
|
How To Apply For Van Vibhag Forest Guard Notification 2025
- सदर पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर अर्ज सादर करावे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.maharashtra.gov.in Bharti 2025
|
|
???? PDF जाहिरात | Coming Soon |
✅ अधिकृत वेबसाईट | www.maharashtra.gov.in |
Maharashtra Vanrakshak Recruitment 2025 Details |
|
---|---|
Department Name |
MahaForest Bharti Application Form |
Recruitment Name |
Van Vibhag Bharti 2025 |
Total Vacancy |
2138+ Vacancies |
Educational Qualification | Read PDF |
Age Limit | 18 to 27 |
Apply Last Date |
NA |
Fee | General: Rs.1000 Backward: Rs.900 Ex-ser: No Fee |
Job Location |
Maharashtra |
Official Website |
mahaforest.gov.in
|
Van Vibhag Bharti Exam List Of Documents – वन विभागात भरती करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी !!
Educational Qualification For Van Vibhag Forest Guard Recruitment
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वनरक्षक | 1. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
2. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( १० वी ) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. 3. माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. 4. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. (टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.) 5. अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 6. मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे. |
Salary Details For MAHA Forest Forest Guard Recruitment 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वनरक्षक | Rs. 29,200 – 92,300/- per month |
वयोमर्यादा :- Maha Forest Recruitment Age Limit 2025
उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.
Selection Process For Forest Department Forest Guard Recruitment 2025
- उमेद्वारंची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल.
- ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
- ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येतील.
- ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
- परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
- परीक्षा ही २ तासाची राहील.
- उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
Table of Contents
vanrakshak bharti 2025 Post Details Latest Update